आनंदाची बातमी!

खेळघरातील बारावीच्या 11 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 9 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. ही आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. 12वी निकाल 2026 Science शाखा पायल खत्रावत – 53.50% शीतल घोडके – 51% प्रियांका गोणे – 48.50% पायल कांबळे – 54.83% Commerce Read More

कला

पालकनीती परिवारच्या खेळघर या प्रकल्पामध्ये मुलांच्या परीक्षा झाल्यावर १५ दिवस “कला” या विषयावर काम करणार आहेत. त्या संदर्भात १४ एप्रिलला, एक दिवसाचं सत्र घेतलं गेलं. ते रणजित कोकाटे या आर्टिस्टनी घेतलं. बंगलोरच्या आर्ट्स स्पार्क या संस्थेने विकसित केलेल्या कला शिक्षणाच्या Read More

बालमेळा – नर्मदा नव निर्माण अभियानात खेळघराच्या युवकांचा सहभाग!

खेळघरातील एक युवक सांगत होता, “आम्ही पहिल्यांदाच आमच्या कंफर्ट झोन मधून बाहेर पडलो. या निमित्ताने, आपल्या पेक्षा देखील कठीण परिस्थितीत राहणाऱ्या या लोकांकडे बघून आम्हाला आपल्या समाजाचे भान आले.” नर्मदा आंदोलनाच्या माध्यमातून नर्मदेच्या काठच्या ७ धरणग्रस्त गावांमधील मुलांसाठी जीवन शाळा Read More

आकाश दर्शन: सायंकाळची थंडी वारजे टेकडी व अथांग आकाशाच्या खाली खेळघरातील मुलांची सफर!

खेळघरातील ५ वी ते ७ वी ची मुले २० फेब्रुवारीला *Star Gazing* साठी वारजे टेकडी येथे गेली होती. हिवाळ्यात आकाश स्वच्छ असल्याने तारकांचे उत्तम निरीक्षण करता आले. खेळघराच्या वॉल्यूएंटर अर्चन पाटील यांनी ही सगळे घडवून आणण्यात पुढाकार घेतला होता. ज्योतिर्विद्या Read More