अर्थव्यवस्था, निसर्गर्‍हास आणि ग्राहक

‘शाश्वत विकास’ ही संज्ञा सध्या वारंवार कानावर पडते. आधुनिक जीवनशैली शाश्वत नाही हे आता सर्वांनाच जाणवते. जगाला भेडसावणार्‍या पर्यावरणीय समस्या बहुचर्चित असल्या, तरीही एक सामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका नेमकी काय असावी या संभ्रमात बहुतांश लोक असतात. औद्योगिकीकरणातून उद्भवलेल्या समस्या Read More

सोनेजी कुटुंबाची गोष्ट

पु.शि. रेग्यांच्या ‘सावित्री’त म्हटलं आहे… मोर हवा तर आपणच मोर व्हायचं आपल्या शैक्षणिक पदव्या, जम बसलेलं करियर आणि आरामदायी शहरी जीवनाचा त्याग करून कुणी कुदळ-फावडं का हाती घेईल? ‘‘आम्हाला ना शोषण करण्यात, ना करवून घेण्यात रस होता. शहरात पर्यावरणाचा आपण Read More

मनी मानसी – कुसुम कर्णिक

कुसुम कर्णिकला मी गेली 40 वर्षं ओळखते. नवरा, घरसंसार, मूल, पालकत्व अशा पद्धतीनं जगण्याचा विचार तिनं कधीच केला नाही. आपलं घर असावं, ते आपल्यानंतर मुलाच्या नावे करावं असा सर्वसामान्य विचार तिला मान्यच नव्हता. एकूणच सामूहिकतेवर गाढ विश्वास  असल्याने सगळ्यांनी एकत्र Read More

बुद्धिप्राय-यंत्रणा-अधीनतेच्या उंबरठ्यावर

या लेखातील अद्ययावत माहितीचे श्रेय युवाल नोआह हरारी लिखित ‘होमो डेऊस’ या ग्रंथाला आणि विद्याधर टिळक प्रणित विजडेमियस या मांडणीला जाते. आपली पाल्ये कोणत्या प्रकारच्या मानवी-जीवनात असणार आहेत, याची कल्पना करता येणे आत्ताच्या पालकांना अवघड आहे. तरीही ही कल्पना करणे Read More

आपल्याला किती पैसा लागतो?

पहिल्यांदाच हे स्पष्ट करायला हवे, की मी अर्थतज्ज्ञ नाही किंवा अर्थशास्त्राचा अभ्यासकदेखील नाही. हा लेख फक्त एक पालक म्हणून मी ‘पैशा’कडे कसा बघतो हे सांगण्यापुरता आहे. अनेकदा ‘पैसा’ हे सर्व दु।खाचे मूळ आहे आणि त्याकडे समूळ पाठ फिरवली पाहिजे अशी Read More

अर्थशिक्षण आणि पालक…

हा लेख लिहिण्यापूर्वी आम्ही पालकांना ऑनलाईन काही प्रश्न विचारलेले होते. तसेच विद्यार्थी पैशाकडे कोणत्या दृष्टीने बघतात हेही शाळांमध्ये शिक्षकांनी प्रश्नावलीच्या साहाय्याने समजून घेतले होते. मुलांचा वयोगट 11 ते 14 असा होता. दूरसंचार आणि इतर तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबर लोकांची विचारपद्धती, जाणिवा, राहणी, Read More