मनी मानसी – सायली तामणे

माझ्या आयुष्यात पैसा अजिबात महत्त्वाचा नाही – असे मी म्हणाले, तर अर्थातच ते खोटे आणि दुटप्पीपणाचे ठरेल. पैशामागे धावण्याचा निर्णय न घेता, आपल्याला काय आवडते आहे त्याचा शोध घेऊ – या विचाराने मी माझी भक्कम पगाराची नोकरी सोडून, एके दिवशी Read More

डज मनी मेक यू मीन?

– पॉल पिफ ‘अमेरिकन ड्रीम’ या संकल्पनेनुसार पूर्णपणे झोकून देऊन कष्ट करण्याची तयारी असेल, तोपर्यंत यशस्वी होण्याची, स्वत।ची भरभराट करून घेण्याची सर्वांना समान संधी असते. पण ह्याचाच एक छुपा अर्थ असा होतो, की प्रसंगी दुसर्‍याच्या हिताचा बळी देऊनही स्वार्थाला प्राधान्य Read More

होय, हे ‘लाड’ थांबवलेच पाहिजेत!

जवळ जवळ तीस चाळीस वर्षे झाली, भारतात मुस्लिम समाजाचे लांगूलचालन आणि लाड सुरू आहेत हा दावा किंवा आरोप ऐकायला येतो आहे. निवडणुकीतील मतांसाठी त्यांचे लाड केले जातात असे सांगितले जाते. आसपासची चांगली सुशिक्षित, इंग्रजी पेपर वगैरे वाचणारी माणसे हे ठामपणे Read More

का समजून घ्यायची ही पैशांची भाषा?

अर्थकारणाने संपूर्ण मानवी जीवन व्यापून राहिले आहे, याला मानवी आयुष्याचे पैशीकरण झाले, असे म्हटले जाते. त्यातून सुटका करण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे निरपेक्ष अशा या चलनाला किंवा पैशाला मानवी कल्याणाची दिशा देणे. पैशाची भाषा समजून घेतली तरच ती दिशा Read More

बाल-मजुरांच्या दृष्टीतून पैसा…

गेल्या काही वर्षांत झालेल्या विविध अभ्यासांनुसार भारतात बाल-मजुरी करणार्‍या मुलांमध्ये कचरावेचकांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. आज बाल-मजुरी करण्यार्‍या मुलांपैकी एक तृतीयांश मुले कचरा-वेचण्याचे काम करतात. 2014 साली या कचरा-वेचक मुलांमध्ये शिक्षणाविषयी आवड-गोडी निर्माण व्हावी ह्या हेतूने आम्ही जळगावात ‘आनंदघर’ या Read More

पुस्तक परिचय – रुपया-पैसा

पैसा हा कायमच सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. लहान मुलांची उत्सुकतादेखील लपून राहत नाही. लहानपणी तर घरी कोणी पाहुणे आले, की ते खाऊसाठी कधी पैसे देतात याकडे मुलांचे लक्ष लागून राहिलेले असते. त्यांनी पैसे दिले रे दिले, की मुले लगेच Read More