पैशाचे नियोजन मेलजोल – अफलातून यलब

‘मुलांच्या गरजा हा त्यांचा अधिकार आहे, म्हणून त्या पूर्ण झाल्या पाहिजेत’ अशा दृष्टिकोनातून पालक त्या पूर्ण करतात – असे भारतातच नव्हे तर जगात कोठेही होत नाही. ती आपली जबाबदारी आहे या कर्तव्यभावनेतून मुलांच्या गरजा पालक पूर्ण करतात. म्हणूनच अन्न-वस्त्र-निवारा या Read More

कैफियत

मिलॉर्ड, तुमच्या-माझ्यातलं म्हणजे पालक आणि पाल्य यांच्यातलं नातं ममतेचं, जिव्हाळ्याचं असतं; ते प्रेमाचं नातं असतं, व्यवहाराचं नसतं असं तुम्ही आम्हाला लहानपणापासून सांगत आलात. आईच्या वात्सल्याबद्दल तर काय सांगावं? ती आपल्याला नऊ महिने पोटात वाढवते, डोळ्यांच्या दिव्यात काळजाचं तेल घालून तळहातावरच्या Read More

व्याख्या पैशाची – ज्याची त्याची

‘लालेलाल मूँहमे डाल, है पैसा तो निकाल…’. 1994मध्ये, मी चौथीत असताना, बर्फाचा गोळा विकणारा भय्या आमच्या शाळेसमोर उभे राहून हे असे काहीसे ओरडत असे. अवघ्या एका रुपयात मिळणार्‍या ह्या गोळ्याकडे ‘फक्त बघून समाधान मानणार्‍यांपैकी’ आम्ही काही मंडळी होतो. गोळा विकत Read More

मनी मानसी – कल्पना संचेती

जगण्याची शैली पैशाला अनुसरून ठरली की तिथे मग तृप्तीचा, समृद्धीचा भाव दिसत नाही. संग्रहाचा, वस्तूंचा सोस वाढत राहतो. ‘नक्की तृप्ती कुठे?’ कळत नाही. अशा जगण्याच्या पद्धतीत मानवी जगण्यातील स्थिरता, सुरक्षितता यांना बाधा येते. माझे बाबा ‘डॉयटर’ होते. स्वत।चा व्यवसाय, पेशंटस्, Read More

मनी मानसी – नीला आपटे

मी बेळगावमध्ये मोठी झाले. आईवडील शिक्षक, काका वकील. वडील लोकविज्ञानचे काम करत असत. शाळेव्यतिरिक्त त्यांचे घरच्या प्रयोगशाळेत सतत काहीतरी प्रयोग चालत, मुलांना जमवून. आईचेही असेच काही मुलांना कविता, नाटक, वक्तृत्व शिकवणे चालू असे. आम्ही काय शिकावे, काय करावे याबद्दल त्यांचा Read More

मनी मानसी – हेमंत बेलसरे

मी एका उङ्ख मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलो. अभियांत्रिकीपर्यंतचं शिक्षण पुण्यात झालं. त्यानंतर आय. टी. क्षेत्रात 7 वर्षं नोकरी करून मग मी ती सोडून दिली. आपलं शिक्षण व आपली नोकरी राज्यातील सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी असमर्थ आहे याची पक्की जाणीव Read More