नाटकाची जादू
ती पहिली बेल! पहिली अनाऊन्समेंट! प्रेक्षकांचा आवाज. माझं संपूर्ण शरीर सुन्न झालेलं. आपल्या आजूबाजूला काहीतरी वेगळीच जादू घडतेय असं वाटत होतं. अर्थात ह्या क्षणापर्यंत पोचण्याची प्रक्रिया जास्त महत्त्वाची होती. ही प्रक्रिया होती, नाटकाची कार्यशाळा. माझ्या आयुष्यातील ते सोनेरी क्षण होते. Read More