नाट्यकला – जगणे समृद्ध करणारा प्रवास

‘‘उपजीविकेसाठी आवश्यक असणार्‍या विषयाचे शिक्षण जरूर घ्या.पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा; पण तेवढ्यावरच थांबू नका.साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल’’ Read More

नृत्यकला ते स्वत:चा शोध

मी सात वर्षांची असल्यापासून कथक नृत्य शिकायला लागले.कुठलंही गाणं लागलं, की मी नाचायला लागायचे.हे पाहून आईनं, तिला माहीत असलेल्या एका चांगल्या यलासमध्ये मला घातलं.नृत्याची शैली कुठली, तिचा माझ्यावर काय आणि कसा परिणाम होईल, एवढा विचार त्यावेळी माझ्या पालकांनी केला असेल Read More

नृत्योपचार

‘नृत्य हे केवळ एक शास्त्र किंवा तंत्र नाही, नृत्यातील मुद्रा आणि पदविन्यासही जीवनातूनच जन्मतात. तुम्ही एखादा आविष्कार सादर करता तेव्हा तोही समकालीन जीवनातूनच असावा, न की विद्यमान नृत्यशैलींमधून.’ पिना बॉश मी साधारण सहा वर्षांची असताना आम्ही आमच्या नवीन घरी राहायला Read More

शास्त्रीय संगीत – जगण्याचा मार्ग

नुकतंच पावलं टाकू लागलेलं, दीड वर्षाचं एक चिमुरडं, हातात दुधाची बाटली धरून, घरभर फिरत होतं.तेवढ्यात त्याला आाीची काठी दिसली. आाीला चालताना आधाराला ती लागायचीच. लगेच मांडी घालून खाली बसत त्याने ती अशी धरली, जणूकाही तो गायलाच बसलाय आणि साथीला हातात Read More

संवादकीय – सप्टेंबर २०१८

आपल्या जन्मापूर्वी अनेको वर्षांआधी जगाचा निरोप घेतलेल्या चित्रकाराचं चित्र आपण आज पाहतो आणि ते चित्र आपल्या डोळ्यात पाणी उभं करतं.हा अनुभव घेतलाय का तुम्ही कधी? कधी गाणं ऐकताना मन अक्षरश: भरून येतं. अशावेळी त्या कलाकाराचं आणि आपलं एक नातं निर्माण Read More

संवादकीय – ऑगस्ट २०१८

भारतीय संस्कृतीत ‘धर्म’ हा शब्द ‘विश्वाचे नियम’ ह्या अर्थानं वापरलेला आहे. याचाच अर्थ डॉक्टरांचा धर्म डॉक्टरकीचा किंवा शिक्षकांचा शिकवण्याचा अशाप्रकारे कामापाठीमागच्या वृत्तीलाही धर्म म्हटलं जातं. मानलेल्या भावा-बहिणींना धर्माची बहीण किंवा धर्माचा भाऊ असंही म्हटलं जातं. तरीही सामान्यपणे धर्म शब्दाचा अर्थ Read More