भूमिका – ऑगस्ट २०१८

पालकनीतीचा हा एका विशेष विषयावरचा अंक. विशेष या अर्थानी की धर्म, जात, भाषा किंवा प्रदेश हे घटक माणूस म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतात. त्या घटकांबद्दल वाटणारी आपुलकीची जाणीव, अभिमान आपल्याला आपल्या अस्तित्वाची खूण वाटते. आपली ही ओळख, ही अस्मिता कशी Read More

उत्सव

कुठलाही उत्सव म्हटला म्हणजे जोश, उत्साह, उल्हास, ऊर्जा आणि मज्जा असं सगळं आलंच! ‘काहीतरी साजरं करायचं आहे’ असं म्हटलं की आपण एकदम ‘उत्सव’ मोडमध्येच जातो. तिथे वयाचीही अट असत नाही; अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आपापल्या परीनं सहभागी होत असतात. समाजात Read More

अस्वस्थ आसमंताचे आव्हान

आपल्या आसपासचे वातावरण, घर, शाळा, परिसर, मित्र, नाटक, चित्रपट, प्रसारमाध्यमे इ. आपल्या मुलांची मानसिकता घडवत असतात. आजच्या घडीला विविध कारणांनी हे वातावरण खूपच दूषित झालेले आहे. समाजमाध्यमे त्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या माध्यमांमधून येणार्‍या खर्‍या-खोट्या माहितीवर समाजमानस तयार Read More

आमचा सर्वधर्मसमभाव

शाळा हे समाजाचं एक छोटं रूप असतं आणि समाजातल्या अनेक घटनांचं प्रतिबिंब शाळेत दिसतं. शाळेला समाजापासून वेगळं करता येत नाही असं मला वाटतं. मुलांच्या भोवताली सणवार, उत्सव हे सगळं होत असतं, होणार असतं. ते थांबवणं आपल्या किंवा मुलांच्या हातात नसतं. Read More

इतिहासाचा धडा

तिसरीपर्यंतचे शिक्षण गावातील एकशिक्षकी शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी गावापासून चार किमी अंतरावर असलेल्या दुसर्‍या गावातील मोठ्या शाळेत प्रवेश घेतला. नवे गाव- नवी शाळा. प्रचंड उत्सुकता. मोठी शाळा. तासाप्रमाणे विषय व गुरुजी बदलायचे. भाषा विषय, गणित, इतिहास-भूगोल, नागरिकशास्त्र. मजा यायला लागली. Read More

जरुरी नही है

जरुरी नही है । तेरे सही होने के लिए मेरा गलत होना जरुरी नहीं है आसमान को नीला होने के लिए धरती का लाल होना जरुरी नहीं है एक साथ मिल-जुल कर जीने के लिए धर्म – जाति – रंग Read More