पर्यावरण शिक्षणातून काय पोचायला हवे आहे..
पृथ्वी 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली, जीवसृष्टीचा उदय 3.5 अब्ज वर्षांपूर्वी झाला. मानववंश 28 लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झाला आणि त्यात होमो सेपियन सेपियन ही आपली प्रजाती सुमारे 1.5 ते 3 लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झाली. पृथ्वीचे अस्तित्व सूर्याच्या अस्तित्वाशी जोडलेले आहे Read More