अमेरिकेतील आजीपण

मुलीनं अमेरिकेतून फोनवर “ आई, मी प्रेग्नन्ट आहे!” सांगितलं आणि डोळ्यांपुढून सर्रकन पाच पिढ्यांचा कोलाज फिरून गेला. माझी आजी, माझी आई, मी, माझी मुलगी, आणि आता माझं नातवंड! आपल्याला बाळ होणार आहे हे लेकीला कळल्याबरोबर होणारा आनंद आणि घबराट, एका Read More

माझ्या आज्या

सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या काळात जगणार्‍या या आज्या. त्यावेळी अगदी खात्यापित्या सुखवस्तू घरातल्या स्त्रियाही फारतर चौथी-पाचवी शिकलेल्या असत. पतीचा संसार करणे, त्याला करून घालणे आणि मुख्य म्हणजे मुले जन्माला घालणे हे त्यांचे मुख्य काम असे. अपवाद मंजूच्या आज्यांचा. त्या किमान एक Read More

निरोप

शेवटचा निरोप घेता येणं… किती मोलाचं आहे? मला नाही घेता आला निरोप अशा दोन व्यक्तींचा ज्यांच्यावर मी खूप खूप प्रेम करायचे; एक, जिनं प्रेमाला जीवन जगण्याचा एकमेव मार्ग बनवला होता आणि दुसरी, जिनं कायम माझ्यावर फक्त आणि फक्त प्रेम केलं. Read More

जुलै महिन्याचे प्रश्न

कुटुंबाचा पोशिंदा’, ‘मुलांना शिस्त लावणारा’ ही वडिलांची पारंपरिक छबी आज बदलते आहे असं पालकत्वाच्या अभ्यासकांना दिसून येतंय. आपलं बाबापण अधिक चांगल्याप्रकारे कसं पेलता येईल यासाठी प्रयत्न करायला हल्लीचे बाबा उत्सुक असलेले दिसून येतात. मुलांचं संगोपन आणि त्यांच्या जडणघडणीत वडिलांचा सहभाग Read More

आकडे-वारी! (जेंडर)

जेंडर पॅरिटी नावाचा एक निर्देशांक युनेस्कोने (UNESCO) तयार केला आहे. एखाद्या प्रदेशात, शिक्षणक्षेत्रात स्त्री-पुरुषांना सामान संधी उपलब्ध आहेत की नाहीत याचे मोजमाप करण्यासाठी हा निर्देशांक वापरला जातो. कसा काढायचा हा निर्देशांक? प्राथमिक शिक्षणासंदर्भात हा निर्देशांक कसा काढायचा ते पाहू. एखाद्या Read More

जून महिन्याच्या अंकासाठी प्रश्न

निसर्ग! या शब्दाच्या उच्चारासरशी आपल्या प्रत्येकाच्या मनात उमटणारे तरंग निरनिराळे असतील. कुणासाठी वातावरण, पाणी, हवा आणि सगळी सजीवसृष्टी म्हणजे निसर्ग असेल, कुणी त्याला देवाच्या रूपात भजत असेल, कुणासाठी केवळ पाठ्यपुस्तकी संकल्पना तर कुणाची ती रोजीरोटीही असेल. कुणाच्या दृष्टीनं निसर्ग हा Read More