शब्दकोश वाढतोय…
लिंगभाव हा विषय संवेदनशील गंभीरपणानं बघण्याजोगा आहे, याची सार्वत्रिक जाणीव आपल्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये वाढत जाते आहे. अश्यावेळी काही संकल्पना नव्यानं समजावून घेताना आपल्या भाषेत कधीकधी शब्दांची कमतरता भासते. कष्टानं निर्माण केलेल्या मराठी शब्दांपेक्षा इंग्रजीतले शब्द तुलनेनं सोपे वाटू लागतात. Read More