चंदूचा मेंदू आणि शंभर शक्यता – सुबोध केंभावी
सुबोध केंभावी हे प्रयोगशील, पर्यायी शिक्षणपद्धतींचे अभ्यासक आहेत. अशा पद्धती प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये रुजाव्यात यासाठी ते शिक्षकांना मदत व मार्गदर्शन करतात. त्यांना गणित, विज्ञान व भाषा हे विषय शिकायला व शिकवायला आवडतात. शिक्षण-क्षेत्रातील संस्था, व्यक्तींचे एक कार्यक्षम नेटवर्क महाराष्ट्रात Read More