सकारत्मक ऊर्जा देणारे एटीएफचे संमेलन – सोमीनाथ घोरपडे
जमिनीवर काम करणाऱ्या आणि स्वतःला समृद्ध करत पुढे जाणाऱ्या धडपडणाऱ्या व्यक्तींचा हा गट आहे. अॅक्टिव्ह टीचर्स फोरम (एटीएफ) चे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी एटीएफच्या तिसऱ्या राज्यव्यापी संमेलनात एटीएफची ओळख करून दिली आणि तिथे बसलेल्या प्रत्येकाला ही नेटकी ओळख मनोमन पटली. Read More