मुलं आणि अध्ययनात येणाऱ्या अडचणी – शारदा बर्वे
शारदा बर्वे तीन दशकांहून अधिक काळ मानसशास्त्रज्ञ म्हणून पुण्यात काम करीत आहेत. अर्भकांपासून युवकांपर्यंत मानसशास्त्रीय तपासण्या, समुपदेशन याबरोबरच पुण्यातील काही शाळांमधील शिक्षकांशी नियमित संवाद हे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे. स्वत:च्या ‘अंतरंग’ या बालक-पालक मार्गदर्शन केंद्राचे कामही त्या पाहातात. अध्ययन-अक्षमतेविषयी अधिकाधिक Read More
