‘सांगा माझ्या बापानं नाही केला पेरा, तर तुम्ही काय खाल धत्तुरा?’

भाऊसाहेब चासकर ‘उसाच्या भाववाढीसाठी शेतकरी रस्त्यावर.’ अशी बातमी वर्तमानपत्रात छापून आली होती. शाळेच्या परिपाठात आम्ही ती वाचली. बातमीवर चर्चा सुरू झाली. मुलं मतं मांडू लागली. ‘‘शेतकर्‍यांला भावासाठी आंदोलन का बरं करावं लागतं?’’ एकानं मधेच प्रश्‍न विचारला. मुलांच्या प्रश्‍नांना, शंकांना आधी Read More

मातीचा सांगाती

टी. विजयेन्द्र काही वर्षांपूर्वी केरळमध्ये एका कम्युनिस्ट युवक-गटाने आयोजित केलेल्या युवक शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. श्री. नारायणभाई देसाई यांच्या ‘गांधीकथा’चा एक कार्यक्रम यामध्ये आयोजित केला होता. गांधीविचार समजावून घेण्याचा हा प्रयत्न मोठा वेधक होता. संध्याकाळी तीन तास नारायणभाई देसाई Read More

संवादकीय – एप्रिल २०१४

या महिन्याच्या बावीस तारखेला ‘वसुंधरा दिन’ असं एक सुंदर नाव दिलं जातं. मुळात विश्व-शांततेचा संदेश देण्यासाठी त्याचं महत्त्व असलं तरी सुरवातीच्याच काळात पर्यावरण शिक्षणाचा संदर्भ त्याच्याशी स्पष्टपणे जोडला गेलेला आहे. या निमित्तानं या अंकात दोन अत्यंत वेगळ्या व्यक्तींची ओळख आम्ही Read More

शब्दबिंब – एप्रिल २०१४

केशवसुत म्हणाले होते, ‘ह्या विश्‍वाचा पसारा केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा.’ किती काय काय घडतं या विश्‍वात! पण आपण कोणी त्याकडे किती पाहतो, कसं पाहतो, ते आपल्या प्रत्येकाच्या आवाक्यावर अवलंबून आहे. आता ही काही आंतरराष्ट्रीय राजकारणावर मत व्यक्त करण्याची जागा नाही, Read More

संवादकीय – मार्च २०१४

आपल्या हातात असर अहवाल आहे. ९६% मुलंमुली शाळेत गेलेली आहेत, मात्र त्यांना शिकवलं किती गेलेलं आहे, येतंय किती या सगळ्या निकषांवर आपलं शिक्षण धबाधबा नापास होत आहे, असं त्यात म्हटलेलं आहे. असरबद्दल काही म्हणावं अशी कल्पना मनात असूनही यावेळी ती Read More

‘खेळघर’ कादंबरीबद्दल

संजीवनी कुलकर्णी ‘खेळघर’ ही आजच्या काळातली कादंबरी आहे. लेखक रवीन्द्र रु. पं. यांची ही पहिलीच कादंबरी आहे. कौतुकाची बाब अशी की तिला दोन-तीन महत्त्वाचे म्हणावेत असे पुरस्कारही मिळालेले आहेत. या लेखकानं आजवर कथादेखील लिहिलेल्या नाहीत. लिहिले आहेत ते वैचारिक-सामाजिक लेख, Read More