पत्र

प्रेमकुमार मणि रतननं उत्सुकतेनं प्रश्‍नप्रत्रिका घेतली आणि भराभर वाचून काढली. एकूण सात प्रश्‍न: हत्ती किंवा गाय यांच्यावर निबंध, नाम, सर्वनामाच्या व्याख्या, समानार्थ, उलट अर्थ-सगळं त्यानं आज सकाळीच वाचलं होतं. यावर्षी सुद्धा आपलाच पहिला नंबर येईल असं वाटतंय. कित्ती सोप्पा पेपर! Read More

अनारकोच्या गावात पुलाचं उद्घाटन

सतीनाथ षडंगी येणार येणार म्हणून गाजत असलेला तो दिवस शेवटी आला एकदाचा! गेले दहाबारा दिवस अनारकोच्या कानावर सतत हेच पडत होतं की प्रधानमंत्री येणार आहेत. जिकडे बघावं तिकडे एकच चर्चा-प्रधानमंत्री येणार, प्रधानमंत्री येणार. शाळेतले सगळे शिक्षक, पप्पा, त्यांचे मित्र, दुकानांमधले Read More

संवादकीय – सप्टेंबर २०१४

नव्या सरकारची सद्दी सुरू होऊन शंभर दिवस झाले. हा काळ कसा गेला, दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती होण्याचा कल त्यातून दिसला का, वगैरे विषयांवर गेल्या काळात माध्यमांमधून भरपूर बोललं, लिहिलं गेलंय. त्यामध्ये बहुतेक ठिकाणी – मोदी सरकार – असंच नाव दिलं गेलेलं Read More

संवादकीय – सप्टेंबर २०१४

नव्या सरकारची सद्दी सुरू होऊन शंभर दिवस झाले. हा काळ कसा गेला, दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती होण्याचा कल त्यातून दिसला का, वगैरे विषयांवर गेल्या काळात माध्यमांमधून भरपूर बोललं, लिहिलं गेलंय. त्यामध्ये बहुतेक ठिकाणी – मोदी सरकार – असंच नाव दिलं गेलेलं Read More

शब्दबिंब – सप्टेंबर २०१४

बर्‍याच दिवसांनी शब्दबिंबला अंकात जागा मिळालीय. हे सदर सुरू केलं तेव्हा अनेक वाचकांनी त्याबद्दल उत्सुकता दाखवलेली होती. वाचकांना आवडतंय म्हटल्यावर लेखकांनाही जोर चढत होताच, पण मध्ये जरा जास्तच खंड पडला.. आता यानंतरच्या अंकांत आवर्जून शब्दबिंब द्यायचा प्रयत्न करू. भाषेची श्रीमंती Read More

सकारात्मक शिस्त – लेखांक ६ – वर्गसभा

लेखिका-जेन नेल्सन, रूपांतर-शुभदा जोशी सकारात्मक शिस्तीच्या पद्धतींमध्ये परस्पर आदर, विश्‍वास आणि समजुतीनं होणार्‍या संवादाला फार महत्त्व आहे. शाळांमध्ये शिक्षकांनीमुलांशी संवाद साधणं अनेक कारणांमुळे आव्हानात्मक बनतं. मुलांची संख्या, अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं दडपण, तास आणि उपक्रमांची घट्ट चाकोरी अशी अनेक कारणं सांगता Read More