त्या एका दिवशी या पुस्तकाविषयी…
नीला आपटे माधुरी पुरंदरे यांचे लेखन वाचताना नेहमी असे जाणवते की त्यांना बालमन खूप छान कळले आहे. मुले कसा विचार करतात, वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये कशी बोलतात, कशी वागतात, त्यांना कोणत्या गोष्टींबद्दल कुतूहल असते, मुलांमधली संवेदनशीलता, अशा अनेक गोष्टींची अगदी सूक्ष्म जाणीव Read More
