संतुलित द्वैभाषिकत्व
डॉ. वृषाली देहाडराय ज्यावेळी मातृभाषेव्यतिरिक्त अजून एक भाषा व्यक्ती समजू शकते, बोलू शकते, वाचू शकते, लिहू शकते त्यावेळी ती व्यक्ती द्वैभाषिक बनते. द्वैभाषिकत्वाची पातळी दोन्ही भाषांतील नैपुण्यानुसार वेगवेगळी असू शकते. या द्वैभाषिकत्वाचा लाभ होईल की त्यापासून हानी होईल हे अनेक Read More
बदलती परिस्थिती शिक्षकांच्या नजरेतून
पहिलीपासून इंग्रजी सुरू करण्याचा आदेश असो, क्रमिक पुस्तकांमधल्या बदलानुसार नवे पाठ शिकवणं असो, शिक्षणहक्क कायद्यानुसार शालाबाह्य मुलांना शाळेशी जोडणं असो की, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची जबाबदारी असो. ठरवणारे कुणीही असले तरी अंमलबजावणीचं काम शिक्षकच करतात. शिक्षणव्यवस्थेत घडणार्याक प्रत्यक्ष बदलांचे पडसाद शिक्षकांच्या Read More
प्रेमाच्या पाच भाषा
डॉ. अनघा दूधभाते पुर्वावलोकन Attachment Size premachya-paach.pdf 283.58 KB जगण्यासाठी माणसाच्या तीन मूलभूत गरजा पूर्ण होणं आवश्यक असतं, अन्न, वस्त्र आणि निवारा. आपल्या अस्तित्वाची जाणीव झालेल्या माणसाला जगण्यासाठी आणखी एका गोष्टीची अनिवार्य गरज असते, ती म्हणजे प्रेमाची. भाषाकौशल्यामुळे माणूस सर्वांत Read More
बदलत गेलेलं बोलणं
सुधीर गाडगीळ ‘व्यक्त’ होणं ही माणसाची स्वाभाविक गरज आहे. भोवतालची परिस्थिती, घडणार्या घटना, भेटणारी माणसं, अनुभवत असलेले सुखदुःखाचे क्षण यावर मनात प्रतिक्रिया उमटतच असतात. त्या कुणाबरोबर तरी, कुणासमोर तरी मोकळेपणी मांडाव्या, समोरच्याची प्रतिक्रिया समजून घ्यावी, त्यावर आपलं मत नोंदवावं, कुणाला Read More
संवादकीय सप्टेंबर २०१२
शिक्षणासाठी, रोजी-रोटी कमावण्यासाठी अनेक जण आपलं गाव, आपलं राज्य सोडून देशाच्या दुसर्यान भागात जात असतात. आपलं गाव, आपली माणसं, आपली भाषा, संस्कृती यापासून दूर. कधी चांगल्या संधींच्या शोधात, कधी मजबुरी म्हणून. आहे यापेक्षा बरं आयुष्य जगता येईल, दोन वेळचं पोट Read More
