संवादकीय – फेब्रुवारी २०१२
एक-दोन महिन्यांपूर्वी पुण्यातल्या एका सुस्थितीतल्या बापानं बायकोशी पटत नाही या कारणानं आपल्या चार छोट्या लेकरांना गळफास लावून नंतर स्वत: आत्महत्या केली. त्यानंतर काही दिवसांनी ‘आपली ग्रहदशा चांगली नाही’ यावर विश्वास ठेवून आलेल्या निराशेतून बापानं आपल्या छोट्या पोरांना विष घालून मारलं Read More
