ध्यास बालशिक्षणाचा
संजीवनी कुलकर्णी बालशिक्षणामध्ये रस असणार्या् प्रत्येकानं वाचायला हवं असं पुस्तक – ‘प्रवास ध्यासाचा… आनंद सृजनाचा’. या पुस्तकात सृजन-आनंद या शाळेतल्या शिक्षणप्रयोगांची उद्बोधक चर्चा लीलाताई पाटील यांनी केली आहे. शिक्षणाला आयुष्य वाहिलेल्या लीलाताईंनी आपल्या सृजन-आनंद शिक्षणाची गाथा आपल्या सर्वांसमोर ‘प्रवास ध्यासाचा… Read More
