मुलांना आता मारता येणार नाही

प्रियंवदा बारभाई ‘तुम्हाला मुलांसाठी एक गोष्ट करायची असेल, तर त्यांना मारणे सोडून द्या…’ गिजुभाई बधेका अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दात फार मोलाचं पालक-तत्त्व सांगून गेलेत. पण आपल्याला ते ऐकूही आलेलं नाही की जाणवलेलंही नाही. आमच्या इथले शिक्षक तर म्हणतात, प्राथमिक Read More

निमित्ते चित्रबोध

प्रतिनिधी ३१ मे ते ३ जून या काळात पालकनीती आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांनी आयोजित केलेला चित्रबोध : दृश्यकला – रसग्रहणवर्ग उत्साहात पार पडला. अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त आणि म्हणूनच उत्साहवर्धक म्हणावा असा हा प्रतिसाद होता. भंडारा, नाशिक, देवगड, मुंबई अशा Read More

चित्रबोध…

शुभदा जोशी साडेतीन दिवसांचा चित्रबोध रसग्रहणवर्ग हा एक अप्रतिम अनुभव होता. स्वतःच्या आत डोकावून पहायला भाग पाडणारा तसंच बाहेरचं वास्तव ‘बघायची’ दृष्टी देणारा ! वर्गाला आलेले आम्ही सारे पालक – शिक्षक एका बाजूला दृश्यकलेसंदर्भातलं एक आकर्षण आणि दुसरीकडे, ‘मला नाही Read More

‘मूल’गामी

विवेक मॉन्टेरो आम्ही पाच भावंडं. आमचे सर्वात लाडके होते डॅडी; मोठ्या तिघांचे ते जन्मदाते वडील नव्हते कारण मी एक वर्षाचा असताना आमच्या जन्मदात्या वडिलांचा, पापांचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन वर्षांनी, आमच्या लाडक्या धाकट्या काकाशी आमच्या आईनं लग्न केलं आणि आमचा Read More

मूल नावाचं सुंदर कोडं

यमाजी मालकर मूल नावाचं सुंदर कोडं म्हणताना ते सुंदर आहे आणि कोडं आहे, हे तर खरंच आहे. मात्र ते रक्ताच्या नात्याइतकंच कोणताही माणूस आणि कोणतंही पिल्लू म्हणून तेवढंच सुंदर आहे. म्हणजे असलं पाहिजे, हे मला अधोरेखित करायचं आहे. प्रेमाच्या आणाभाका Read More

कोवळी किरणे

शुभदा जोशी चार भिंतींच्या आत एक सुरक्षित जग असतं; आपलं – आपल्या कुटुंबापुरतं! पण उंबरठ्याबाहेरची दुनिया मात्र अनेकविध भल्या – बुर्याल गोष्टींनी भरलेली आणि अत्यंत गुंतागुंतीची असते. या बाहेरच्या मोठ्यांच्या जगात लहान मुलांचं असं एक वेगळं जग असतं. पालकनीती मासिकाच्या Read More