शालाबाह्य मुलांनी शाळेत यावं म्हणून
सर्व शिक्षण अभियानांतर्गत राबवलेल्या एका मोहिमेविषयी – नीलिमा सहस्रबुद्धे ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण’ भारतातल्या सहा ते चौदा वयोगटातल्या सर्व मुलांना मिळावं यासाठी शिक्षण हक्क कायदा २००९ साली पारीत झाला, हे आपल्याला माहीत आहेच. त्यात शाळेत न जाणार्या मुलांना शाळेत आणणं ही शिक्षक-पालक-सरकारची Read More
