सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या वाटेवर…
१९३७ साली वर्ध्यात एक देशव्यापी शिक्षण परिषद झाली होती.त्यामध्ये देशातल्या शिक्षणाला गुणात्मकतेच्या दिशेनं नेणारे काही ठराव मंजूर झाले होते. गांधीजींनी नयी तालीमचा शिक्षण विचार मांडला होता. त्याच वर्ध्यामध्ये, सेवाग्रामच्या आश्रमाच्या आवारातल्या ‘शांतिभवन’ सभागृहात १४-१५ जानेवारी २०१२ ला ‘सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण Read More
