वाचन – माझा श्वास
दिलीप फलटणकर पुस्तकांमुळं माझं आयुष्य खूप बदललं. माणूस म्हणून आणि शिक्षक म्हणून पुस्तकांनी मला घडवलं. काळ्या मातीत कुठंतरी एखादं बी पडावं, पुढे त्याचा वटवृक्ष व्हावा आणि आयुष्यभर त्या वटवृक्षाच्या थंडगार सावलीत जगायला मिळावं तसंच ‘वाचन’ या गोष्टीचं झालं. लहानपणी आमच्या Read More