पलिता

– सुजाता लोहकरे आजपातूर तुमचं समदं आयकत आले म्या बस म्हनलात बसले – उठ म्हनल्याव उठले माझ्या मायनं सांगीतल्यावनी द्याल तेच ल्यायले आन रुचल तेच बोलले – चुलीतलं लाकूड हुन चुलीतच जळाले – पन… आता…. माज्या लेकीलाबी त्याच आगीच्या हवाली Read More

छलांग

ज्योती कुदळे गेल्या मे महिन्यात खेळघरात गॅदरिंग करायचं ठरलं. तेव्हापासून मुलांच्या मनात संचारली ती मौजमस्ती, धमाल, नवीन काहीतरी करून बघणं. या वर्षी हायस्कूल गटाने स्वतःच्याच भावविश्वाशी जोडलेला ‘कट्टा’ हा विषय घेऊन स्वतःला पालक, शिक्षक, समवयस्क मित्रमंडळी यासोबत वावरताना काय वाटते Read More

संवादकीय

पालकनीतीचे एक हितचिंतक गेली अनेक वर्ष मला दर आठ मार्च या स्त्रीमुक्ती दिनाच्या दिवशी आठवणीनं शुभेच्छा देतात. सुरुवातीला ते फोन करत किंवा पोस्टकार्ड पाठवत. आता गेल्या काही वर्षात एसएमएस असा नवा पर्याय त्यांनी घेतला आहे. संपूर्ण वर्षाकाठी त्यांच्याकडून हा एकच Read More

मुक्ती

आराधना चतुर्वेदी मॉं कहती थी ज़ोर से मत हँस तू लड़की है…. धीरे से चल, अच्छे घर की भली लड़कीयॉं उछल-कूद नही करती हैं, मै चुप रहती… मॉं की बात मान सब सहती, लेकिन अड़ियल मन विद्रोही हँसता जाता, चलता Read More

आवाहन

प्रिय पालक, मुलं वाढत असताना आपल्याला अनेक प्रश्नह पडतात आणि उत्तरं शोधणं कठीण होतं. असे प्रश्नण पालकनीतीला विचारा. उत्तर शोधलं असलंत तर तेही पाठवा. हे प्रश्नठ अनेकांना जवळचे वाटू शकतील. त्यामुळे हवं तर नाव जाहीर न करता त्याबद्दल चर्चा करता Read More

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

बहिणी असलेल्या एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याला किंवा मुलांना‘तुमची बायको / आई काय करते?’ असा प्रश्न विचारला तर नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त वेळा ‘काही नाही’, किंवा ‘घरीच असते’, अशी उत्तरं येतात. स्त्रियांचे श्रम न मोजले जाणं, ते अनुल्लेखानं मारले जाणं किंवा त्यांचा उल्लेख Read More