शस्त्रसज्ज (कथा)

फ्रेडरिक ब्राऊन संध्याकाळचा धूसर प्रकाश पसरला होता. खोलीत पूर्णपणे शांतता होती. एका महत्त्वाच्या प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जेम्स ग्रॅहम आपल्या आवडत्या खुर्चीत बसून विचारात गढले होते. वातावरण इतकं शांत होतं की शेजारच्या खोलीत बसलेला त्यांचा मुलगा चित्रांच्या पुस्तकाची पानं उलटत Read More

संवादकीय – जानेवारी २०१०

प्रिय पालक, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. शुभेच्छा देतानाही आपल्या मनात उत्साह आहे की नेमकं काय आहे हा प्रश्नच आहे. पालकांनी हादरून जावं अशा घटना हे वर्ष सुरू होताना घडल्यात. महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या मुलामुलींनी आत्महत्या करणं हे भयंकर असलं तरी नवीन अजिबात Read More

नेमकं काय साधायचंय?

प्रियंवदा बारभाई खाली नं. ६३ च्या समोर प्राचार्य रॉबर्ट तंगय्या येऊन थबकले. सकाळचे सहा वाजले होते आणि मुलं आंघोळीसाठी निघाली होती. परीक्षा आठ वाजता सुरू होणार होत्या. नववीतला मानस मेहता खिडकीला रेलून उभा होता त्याची खोली शांत, अंधारलेली. प्रा. तंगय्यांनी Read More

जे घडलं त्या विषयी

कल्पना भागवत खूप वर्षांपूर्वी एका खेड्यात एक मूर* राहत होता, त्याला एकुलता एक मुलगा होता. हा तरुण मुलगा त्याच्या वडिलांइतकाच सालस, चांगला होता. पण दोघंही फार गरीब होते. त्या खेड्यात एक दुसरा मूर राहत होता. तो स्वभावानं चांगला होता, वर Read More

तुम्हाला काय वाटतं

प्रकाश बुरटे प्रिय मित्रांनो, झालं ते एवढंच. माझ्या एका डॉक्टर मित्रानं एक इ-मेल फॉरवर्ड केलं. सोबत अटॅचमेंट होती. तिचं शीर्षक होतं ‘ऍन इलिटरेटस डिक्लरेशन-एका निरक्षराचं घोषणापत्र’. नंतर दोन-तीन दिवसातच त्याचा फोन आला. इ-पत्र आणि सोबतचं ‘निरक्षराचं घोषणापत्र’ मिळाल्याचं त्याला सांगितलं. Read More

‘शिक्षण प्रवाहाच्या उगमापाशी’

नीला आपटे ‘शिक्षण’ हा बहुसंख्य लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण या ना त्या प्रकारे प्रत्येकजण ‘शिक्षण’ प्रक्रियेशी जोडला गेलेला असतो. पालकनीतीचा वाचकवर्ग तरी याला नक्कीच अपवाद असणार नाही. ‘शिक्षण’ अर्थपूर्ण व आनंददायी असावं असं वाटणारे असंख्य लोक महाराष्ट्रात आहेत आणि Read More