कर्ता करविता (पुस्तक परिचय)

शुभदा जोशी सकाळी आठची वेळ, मोठी घाईगडबडीची. ८.३० वाजता स्वयंपाक तयार हवा. दोन्ही कन्यांची शाळेत जायची गडबड, नाष्ट्यात काहीतरी वेगळं चटकदार हवं. शिवाय पौष्टिक काहीतरी. सॅलड, फळं, दूध, खजूर. संध्याकाळी वेळ होत नाही तेव्हा त्या स्वयंपाकाचीही तयारी आत्ताच करून ठेवायला Read More

पालकत्वाचा परवाना

श्रीनिवास हेमाडे भारतीय समाजव्यवस्थेत आईबाप होणे ही एक आनंदाची बाब मानली जाते. पुरुषप्रधान संस्कृतीत मुलगा होणे ही तर विशेष समाधानाची व कर्तव्यपूर्तीची बाब असते. ह्या आनंदासोबत स्त्रीभ्रूणहत्येचे – खास करून ग्रामीण भागातील प्रमाण वाढते आहे. कुटुंबांतर्गत अत्याचार – हिंसाचार, बालगुन्हेगारी, Read More

प्रयोगभूमी

राजन इंदुलकर शिक्षण सर्वांना सारख्या न्यायाने मिळावे यासाठी काही एक जबाबदारी समाजाची सुद्धा आहे या भूमिकेतून ‘श्रमिक सहयोग’ने पंधरा वर्षांपूर्वी वंचितांच्या शिक्षणाचे काम सुरू केले. राजन इंदुलकर यांना यावर्षी महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाल्याचे आपण वाचलेच असेल. निवासी शाळेच्या निमित्ताने पुढचे Read More

वेदी – लेखांक ७

सुषमा दातार ‘चल ऊठ वेदी, सहा वाजले.’’ त्याच्या छोट्याशा हातांनी माझे गाल पकडत देवजी म्हणायचा. मग मला आठवायचं आणि वाईट वाटायचं…. डॅडीजींचे मोठे गरम हात सकाळी उठवताना माझ्या कपाळावर टेकायचे. डॅडीजी बरेच वेळा मला उठवून जायचे. मग अगदी ऑफिसला जाताना Read More

वेश्या व्यवसायाचे विलोभिनीकरण

डॉ. अनंत फडके पालकनीतीच्या दिवाळी अंकात ‘स्वत्वासाठी संग्राम’ हा लेख आपण वाचला असेल. सांगलीमधल्या ‘संग्राम’ या संस्थेच्या सरचिटणीस मीना सरस्वती सेषू यांनी तिथे लैंगिकतेच्या राजकारणाच्या पर्यायी मांडणीबद्दल सांगितले आहे. या लेखातल्या भूमिकेबद्दल डॉ. अनंत फडके त्यांचे मत नोंदवत आहेत. डॉ. Read More

संवादकीय – ऑगस्ट २००६

संवादकीय मध्यंतरी एका मैत्रिणीशी थोडंसं भांडणच झालं. एरवी ही इथं मांडण्याची गोष्ट नाही पण विषय सर्वांना माहीत असलेला असा आहे, म्हणून संवादासाठी समोर ठेवत आहे. विंदा करंदीकरांच्या लेखनाच्या आम्ही चाहत्या आहोत. रविंद्रनाथ टागोर म्हणतात की शिक्षण म्हणजे मनात तरंग उठणं. Read More