संवादकीय – डिसेंबर २००५
पालकनीती मासिक सुरू होऊन आता अठरा वर्ष पूर्ण झाली. अशाप्रकारे पालकत्वाबद्दल बोलणारं, शिक्षणाबद्दल विचार मांडणारं दुसरं मासिक तेव्हा नव्हतं. ह्या विषयावरची पुस्तकंही मराठीत अगदी मोजकीच होती. आज ही परिस्थिती पालटलीय. आता अक्षरशः अगणित पुस्तकं रोज बाजारात येत आहेत. त्यातली काही Read More