ब्रेकिंग सायलेंस

मुलांमुलींचं मोठं होणं, तरुण होणं ही उल्हासानं ओथंबलेली गोष्ट असण्याऐवजी लैंगिकतेच्या दडपणामुळे मुलींना नजरेच्या धाकात, घराच्या कुंपणात ठेवण्याची सुरुवात आणि मुलग्यांसाठी मित्रांबरोबर अश्लील गप्पा गोष्टी, मेसेजेस यांची सुरुवात. पण खरोखरी ज्या शंका कुशंका, ताण-अडचणी असतात, त्या मात्र दाबूनच ठेवलेल्या. लैंगिकता Read More

लाईफमें आगे निकलना है, बस !

– मकरंद साठे नवं वास्तव, नव्या पिढीविषयी बोलताना सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात जास्त वेळा उल्लेख होतो तो ‘माध्यमां’चा. परिस्थितीच्या बदलाला माध्यमं जबाबदार आहेत का? किती व कशी? कोणकोणत्या माध्यमांची कोणती बलस्थानं आहेत? आणि कोणत्या कमतरता? भांडवलशाही, माध्यमं, तंत्रज्ञान आणि लोकशाहीची Read More

लिहावे नेटके

भाषा ही आपल्यासाठी श्वासाइतकी जवळिकीची गोष्ट. आपल्या जन्मापासूनची कदाचित त्याही आधीपासूनची. पण भाषेचा वापर करताना अक्षम्य म्हणावा असा ढिसाळपणा अनेकदा होताना दिसतो. जाहिराती, दुकानांच्या, सूचनांच्या पाट्या अगदी गंभीर विषयावरच्या पुस्तकात देखील असा ढिसाळपणा आढळतो. तो टाळण्यासाठीच भाषेच्या व्याकरणाकडे लक्ष द्यायला Read More

शोध मुळांचा

अमरावती जवळच्या रवाळा या गावात राहून शाश्वत शेती जगणारे करुणाताई आणि वसंतराव फुटाणे हे आगळे वेगळे दांपत्य. निसर्गाशी संवादी अशा त्यांच्या जीवनशैलीबद्दल…

संवादकीय – जुलै २०१०

गेल्या दोनेक महिन्यांमधे आपल्या बेजबाबदार समाजाचं चित्र सातत्याने आपल्यासमोर येतं आहे. अनाथ बाळांना घरं मिळावीत म्हणून दत्तक देण्यासाठी जे काम करतात त्यांच्याकडे आदरानं पाहावं, तर त्यांनी बाळांची विक्री केल्याचे व्यवहार उघडकीस येतात. माणूस म्हणून जगण्याचा सर्वात कळीचा भाग – आपल्यासह Read More

कलाशिक्षण ते कलेतून शिक्षण – लेखांक ४

सुजाता लोहकरे आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळात ‘ज्ञान मिळवणं म्हणजे शिकणं’ या ऐवजी ‘शिकावं कसं ते शिकणं, (Learning how to learn) ही संकल्पना हळूहळू का होईना पण मूळ धरते आहे. अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकं, शिक्षकाचं प्रशिक्षण आणि शिकण्याच्या पद्धती या सगळ्यांमधे हा Read More