ब्रेकिंग सायलेंस

Magazine Cover

मुलांमुलींचं मोठं होणं, तरुण होणं ही उल्हासानं ओथंबलेली गोष्ट असण्याऐवजी लैंगिकतेच्या दडपणामुळे मुलींना नजरेच्या धाकात, घराच्या कुंपणात ठेवण्याची सुरुवात आणि मुलग्यांसाठी मित्रांबरोबर अश्लील गप्पा गोष्टी, मेसेजेस यांची सुरुवात. पण खरोखरी ज्या शंका कुशंका, ताण-अडचणी असतात, त्या मात्र दाबूनच ठेवलेल्या. लैंगिकता शिक्षणाच्या कार्यशाळा अनेकांसाठी, विशेषतः कष्टकरी गटांसाठी जे दिसलं ते…