लाईफमें आगे निकलना है, बस !

Magazine Cover

नवं वास्तव, नव्या पिढीविषयी बोलताना सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात जास्त वेळा उल्लेख होतो तो ‘माध्यमां’चा.
परिस्थितीच्या बदलाला माध्यमं जबाबदार आहेत का? किती व कशी? कोणकोणत्या माध्यमांची कोणती बलस्थानं आहेत? आणि कोणत्या कमतरता? भांडवलशाही, माध्यमं, तंत्रज्ञान आणि लोकशाहीची चिरंतन मानवी मूल्यं यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे? ह्याबद्दल…