महत्त्व कशाला

लेखक – अमिताव कुमार भाषांतर – प्रीती केतकर साहित्याच्या अभ्यासातून आपल्याला अनुभवांचं आकलन होतं, जग आपल्याला जसं उमगतं त्याचं प्रतिबिंब अनुभवता येतं, हे जर खरं असेल तर मग इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकांवर चर्चा/वाद का होत नाहीत? असा मुद्दा उठवताहेत इंग्रजीचे प्राध्यापक श्री. Read More

मुलांसाठी आणि माझ्यासाठीही

अनुप्रिता ओक ‘‘अय्या! तू घरीच असतेस? अमकीतमकीला चांगली ५५,००० डॉलर्सची नोकरी आहे! काय तुमच्या एवढ्या शिक्षणाचा उपयोग? घरी बसून कंटाळा नाही येत?’’ इत्यादी इत्यादी वाक्यं आपल्याला नक्की ऐकायला मिळणार अशी मनाची तयारी करूनच मी भारतात सुट्टीसाठी येते. याउलट माझ्या अमेरिकन Read More

सवयी लावताना…

संकल्पना – शारदा बर्वे शब्दांकन – वर्षा सहस्रबुद्धे वागण्याच्या सवयी मुलांना लावाव्या लागतात. मुलं काही सवयींसकट जन्माला येत नाहीत. चांगल्या असोत वा वाईट. सवयी मुलांना हळूहळू लागत जातात. चांगल्या सवयी मुलांना लागाव्या आणि वाईट लागू नयेत आणि लागल्याच तर त्या Read More

संवादकीय २००५

संवादकीय ‘माणूस नावाच्या प्राण्याला इतरांपेक्षा बर्याा दर्जाचा मेंदू नावाचा अवयव आहे आणि त्यामुळे त्याला विचार करता येतो, संकल्पना तपासून पाहता येतात.’ हे वाक्य तुम्ही पैसे भरून विकत घेतलेल्या अंकात तुम्हाला वाचायला द्यावं असं नाही, याची मला कल्पना आहे. पण आयुष्याच्या Read More

सणसमारंभ आणि आपण

अरविंद वैद्य पालकनीतीच्या वाचकांना अरविंद वैद्य परिचित आहेत. आपले उत्सव कशाकशातून सुरू होतात आणि काळाच्या ओघात त्यांचं काय होत जातं. त्याचं ओघवतं दर्शन इथे त्यांनी घडवलं आहे. उत्सव आनंदनिर्मितीसाठीच पण यात नेमकं कुठे फसतं हेही वाचूया उत्सव कशाकशातून सुरू होतात Read More

तपासणी- आपल्या उत्सवांची

डॉ. नरेंद्र दाभोळकर वीस वर्षांहून अधिक काळ डॉ. दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं आहे. गेली काही वर्षे ते ‘साप्ताहिक साधना’चे संपादक आहेत. या लेखात त्यांनी सामाजिक जीवनात अटळ असणारी कर्मकांडे आणि धर्मश्रद्धेवर आधारित सण-समारंभांची आवश्यकता नोंदवली आहे, परंतु घटनेत म्हटलेला Read More