न उगवलेलं बोट

संजीवनी कुलकर्णी मी गणेशोत्सवफेम पुण्यात राहते आणि भरवस्तीत माझं कार्यालय आहे. कार्यालयासमोरच एक गणपती बसतो. मला स्वतःला त्या कार्यक्रमात काडीचाही रस नसतो. काम संपवून लोकांच्या गर्दीतून वाट काढत जाता जाता नाईलाजानं जेवढं त्या देवाचं मला, (आणि माझं त्याला), दर्शन होतं Read More

अ मॅटर ऑफ टेस्ट

लेखक – रोहिंग्टन मिस्त्री, संपादन – निलंजना रॉय पुस्तक परिचय – साधना दधिच श्रीमती निलंजना रॉय यांनी संपादित केलेले”A matter of Taste” हे ‘पेंग्विन’चे भारतीय खाद्यपदार्थांबद्दल साहित्यातून आलेले विशेष उल्लेख – असे पुस्तक वाचण्यात आले. खरोखरीच, पदार्थाची चव ही नेमकी Read More

आवश्यक आहे समारंभांचं ‘डाऊन-सायझिंग’

दिलीप कुलकर्णी गतिमान संतुलन या मासिक पत्रिकेचे संपादक श्री. दिलीप कुलकर्णी यांना आपण पर्यावरणस्नेही म्हणून ओळखतो. सम्यक् विकास आणि त्यासाठी आवश्यक तो विवेक आपल्यात यावा यासाठी त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. पर्यावरणाचा र्हासस न करताही कसं राहता येईल, हे आजमावण्यासाठी Read More

साजरे करणे : निरर्थकता आणि मानसिकता

डॉ. प्रदीप गोखले वाढदिवस, लग्न, मुंज कमीतकमी एवढे समारंभ तरी साजरे करावेच लागतात. पण का? त्यात साजरं करण्यासारखं नक्की काय आहे? डॉ. प्रदीप गोखले (तत्त्वज्ञान विभाग-पुणे विद्यापीठ) यांनी वेगळ्या दिशेनं घेतलेला हा वेध. तत्त्वज्ञान विषयातील लेखन आणि त्यांच्या कवितांसाठी ते Read More

आनंद शोधताना…

सुषमा दातार ‘संवाद माध्यमे’ हा सुषमाताईंचा अभ्यास विषय. गेली वीस वर्षे वेगवेगळ्या संस्थांमधून त्या ह्या विषयाचं अध्यापन करत आहेत. पालक-शिक्षक संघाच्या त्रैमासिकाच्या संपादक म्हणून त्यांनी दहा वर्षे काम पाहिलं. ‘साजरं करणं’ या संदर्भात त्यांच्या कौटुंबिक अनुभवांबद्दल- मुलं लहान असतानाची गोष्ट. Read More

‘ती’चं समाजकार्य

अपर्णा अनिकेत सकाळी चहाच्या कपाबरोबर ती पेपर उघडते, पुराच्या बातम्या पुढ्यात ठाकतात. भीषण वर्णने पाहता-वाचताना आपण या सगळ्यापासून सुरक्षित आहोत, नकळत ती निश्वास सोडते. मुलांना ती म्हणते आज श्रावणी शुक्रवार, तुम्हांला ओवाळते. आग्रहाने, नको नको म्हणणार्यान मुलांना, सवाष्णीला जेवू घालते. Read More