शब्दांचं बोट धरून…

सुजाता लोहकरे एखाद्या रसरशीत जीवनेच्छेचं बोट धरून उतरतो आपण आपल्या आईच्या गर्भाशयात ! तेव्हापासूनच आपल्याला बिलगून वेढून असतं आपलं भवताल. त्याच्यासोबत वाढता वाढता अगदी अस्तित्वाच्या आरंभापासून अंतापर्यंत चालूच असते आपली धडपड त्याला समजून घेण्याची ! कशासाठी? तर वाट्याला आलेलं मधलं Read More

संवादकीय २००९

संवादकीय एक तसा जुना पण लक्षवेधक विनोद : युनायटेड नेशन्सने म्हणे एक जागतिक सर्व्हे केला. त्यात एकच प्रश्न विचारला होता – उर्वरित जगामधल्या अन्नधान्याच्या तुटवड्यावर काय उपाय आहे याबद्दल तुमचे प्रामाणिक मत सांगा. हा सर्व्हे म्हणे अत्यंत अयशस्वी ठरला कारण Read More

न जमणारी गोष्ट करून पाहताना

संजीवनी कुलकर्णी पालक होणं सोपं नसतं. काही पालकांसाठी तर ते फार अवघड असतं. अक्षरश: उन्मळून, कोसळून टाकणारं असतं. एच आय व्ही-एडसच्या साथीत काही पालकांच्या वाट्याला असं पालकत्व येतं. कुणीही माणूस आपल्याला एच्.आय्.व्ही.ची लागण असल्याचं कळल्यावर वेडापिसा होतो, पण तरी सावरतो. Read More

खेळामधली उपचारात्मक शक्ती

डॉ. मीरा ओक ब्रूनो बेटलहाइम* म्हणतात – ‘‘खेळ हे मुलाच्या हातातलं एक साधन असतं. खेळाच्या माध्यमातून मुलं त्यांच्या मनातले, पूर्वायुष्यातले प्रश्न सोडवू शकतात, वर्तमानातल्या काळज्यांना तोंड देतात आणि भविष्यात करायच्या गोष्टींसाठी तयार होतात. थेटपणे किंवा प्रतीकात्मकरित्या.’’ खेळणं – यामधे जी Read More

पुस्तकांची पोटली

प्रियंवदा बारभाई परवा बाहेरून आले. तेव्हा हातातल्या बॅगच्या आकाराकडे बघून दोघंही मुलं ओरडली, ‘‘पुस्तकं ऽऽऽ !’’ माझ्या मोठ्या मुलानं, साहिलनं पटापट नावं वाचली – अघळपघळ गोष्टी, द लिटिल प्रिन्स – श्रीनिवास पंडित. म्हणजे ‘‘वडा खाणारा गोरिला, मलम लावलेला जिराफ, शूर Read More

विचार करायला कसे शिकवावे?

प्रीती केतकर मुलांची – आणि तुमचीसुद्धा, ही एक छोटीशी परीक्षा घेऊन बघा. कपडे वाळवण्याच्या मशीनमधे दहा काळे आणि आठ नेव्ही ब्लू रंगाचे मोजे आहेत. न बघता एका रंगाच्या मोज्यांची एक तरी जोडी हातात येण्यासाठी तुम्हाला किती मोजे बाहेर काढावे लागतील? Read More