वेदी लेखांक २२

सुषमा दातार मेहता गल्लीत जायला आम्हाला फक्त १६ मोझांग रोडच्या घराची मागची पाचफुटी भिंत ओलांडून जावं लागायचं. गल्लीमध्ये ओळीनं भिंतीला भिंत लागून अशी आमच्या मेहता नातेवाईकांची घरं होती. तिथे साधारण आमच्याच वयाची आमची बरीच चुलत भावंडं होती. डॅडीजींचे पाठचे भाऊ Read More

चूक? का दुरुस्ती?

प्रीती केतकर काही दिवसापूर्वी माझ्या मित्रानं त्याच्या मुलाच्या संदर्भात घडलेली एक घटना मला सांगितली. आणि माझा सल्लाही मागितला. आधी मी ती घटना सांगतो. माझ्या या मित्राला तर्हेतर्हेची पेनं जमवण्याचा छंद आहे. कधी चांगलं वाटलेलं एखादं पेन तो खरेदीही करत असे. Read More

त्यांनी उमलावे म्हणून (लेखांक 11)

अरुणा बुरटे प्रत्येकाबरोबर थोडावेळ तरी स्वतंत्र संवाद करत प्रमाणपत्र दिले. मुली व मुलगे भरभरून बोलले. जे बोलले ते मात्र पुन्हा पुन्हा विचार करायला लावणारे होते. कुमारवयीन चढउतार ‘मुलं चिडवतात. त्यांच्यापैकी काही आवडतातही पण काहींचा राग येतो. याचाही मनाला त्रास होतो. Read More

एकदा काय झाले….

नयना घाडी स्वत: घेतलेल्या अनुभवांतून, स्वत: करून पाहिलेल्या वेगवेगळ्या कृतींतून मुलांचे अनुभव समृद्ध होत जातात. या विचारांवर आमची गोरेगावची प्राथमिक शाळा आधारलेली आहे. भाषाविकासाचा विचार करता, मुलांनी मुक्तपणे अभिव्यक्त होणे हा प्रमुख हेतू मनात ठेवून शाळेत बालवाडीपासूनच प्रयत्न करत आहोत. Read More

उतारा

प्रा. प्रेमा बोरकर चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट. जून महिन्याचा पहिला आठवडा. मे महिन्याची सुट्टी संपून नुकत्याच शाळा सुरू झालेल्या होत्या. माझी बदली मुंबईच्या एका दूरच्या उपनगरातील शाळेत करण्यात आली होती. बदलीची ऑर्डर हातात घेऊन मी त्या शाळेत प्रवेश केला. शिपायाने दाखवलेल्या Read More

वेदी लेखांक २१

सुषमा दातार बाबूजींकडे जाऊन मावश्यांच्या चहाड्या सांगाव्या आणि त्यांना धडा शिकवावा असं माझ्या मोठ्या बहिणींना नेहमी वाटायचं. पण मावश्यांना बाबूजींची खूप भीती वाटत असल्यामुळे थोडी दया दाखवावी म्हणून मग त्या माताजींकडे चहाड्या करत असत. पण त्यांच्या लवकरच लक्षात आलं की Read More