केटी – इंटरनेटवरून

प्रियंवदा बारभाई अमेरिकेतल्या बाल्टीमोरमधल्या एका उच्चभ्रू वस्तीत एक चौथीतली मुलगी सायकल चालवत होती. लांबून एक आफ्रिकन-अमेरिकन, सहा फूट उंच धिप्पाड दाढीवाला तिच्याकडे पाहत होता. आजूबाजूचे लोक त्याच्याकडे संशयाने बघत होते. काही वेळानं त्यानं मुलीची सायकल मागून धरली आणि धडपडत मुलीनं Read More

हुशार आणि शहाणा

प्रीती केतकर एकलव्य’च्या होशंगाबाद इथल्या कार्यालयात मुलांसाठी एक ग्रंथालय आहे. जवळपासची बरीच मुलं तिथे पुस्तकं वाचण्यासाठी येतात. काहींना वाचण्यापेक्षा हिरवळीवर दंगामस्ती, मारामारी करायलाच मजा येते. ह्या दंगेखोर मुलांमधे सौरभ नावाचा, जरा वेगळाच वाटणारा एक मुलगाही नेहमी असतो. तोंडातून नेहमी लाळ Read More

वेदी – लेखांक २३

वेदी एकदा शेरसिंग त्याच्या गावाहून सुट्टी संपवून परत आला. त्याचं गाव कांगरा जिल्ह्यातल्या डोंगराळ भागात होतं. त्यानं येताना माझ्यासाठी मैनेचं पिल्लू आणलं. ‘‘मी तुझ्यासाठी मित्र आणलाय. हे बघ मैना पक्ष्याचं पिल्लू. जगातल्या फारच थोड्या पक्ष्यांना बोलता येतं. हा त्यापैकी एक Read More

संवादकीय – जुलै २००९

संवादकीय आजूबाजूला खूप काही घडतं आहे. त्या सगळ्याचे परिणाम – प्रभाव आपल्यावर होणार आहेत. नुकताच आलेला दिल्ली हायकोर्टाचा निर्णय – परस्पर संमती असलेल्या प्रौढ समकामी जोडप्यांना कायद्याची आडकाठी दूर करणारा. व्यक्तिगत स्वातंत्र्याला त्याची जागा देणारा. कारण समकामी असणं हा आजार Read More

कविता कुणासाठी?

– मंगेश पाडगावकर माझ्या ओळखीच्या एक शिक्षिका आहेत. काव्याविषयी त्यांना विशेष उत्साह आहे. त्या स्वतःही कविता लिहितात. त्यांनी एकदा मला एक प्रश्न विचारला. ‘‘तुम्ही मोठ्या माणसांसाठी कविता लिहिता आणि मुलांसाठीही लिहिता. या दोन्ही प्रकारच्या कवितांत कोणता फरक असतो?’’ खरे म्हणजे, Read More

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर कोणाऽची ओझी…

अरुणा बुरटे दिशा अभ्यास मंडळाने, मॉडर्न हायस्कूल सोलापूरमधे कुमारवयीन मुलांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाचा अभ्यासक्रम पूर्ण वर्षभर घेतला. व्यक्तिमत्त्व विकासाच्या सर्व घटकांचा विचार करून, प्रतिकूल परिस्थितीतही मुलांची व्यक्तिमत्त्वं बहरावीत म्हणून दिशाच्या सभासदांनी खूप प्रयत्न केले. मोठ्यांच्या जगातल्या सरधोपट पद्धती, नकारात्मक मानसिकतेपासून मुलांना Read More