खेळघरातले उत्सव

शुभदा जोशी ‘खेळघर’ ही मुलांसाठी एकत्र येण्याची एक जागा. विशेषतः ज्यांना अशी जागा, सोयी-सुविधा मिळत नाहीत अशा झोपडवस्तीतल्या मुलांना इथे विशेष प्राधान्य आहे. इथे मुलांची शिकण्यातल्या आनंदाशी ओळख होते आणि त्यांना शिकण्यासाठी मदतही मिळते. पालकनीतीच्या विचारांतूनच खेळघर सुरू झालं. त्यामुळे Read More

काय नको, काय हवं…?

डॉ. ज्योत्स्ना पडळकर वय आणि विचार जसे वाढत जातात, तसे उत्सव, समारंभ किंवा जल्लोषात सहभागी होण्यामधे फरक पडायला लागतो. त्यातला काही भाग नकोसा होतो, साजरे करण्यामधे बदल करावेसे वाटतात. पण ते करणं काही सहज-सोपं नसतं. का बरं? मग त्यातून मार्ग Read More

उत्सवप्रियता आणि पालकत्व

श्यामला वनारसे मानसशास्त्र हा श्यामलाताईंचा अभ्यास विषय. त्याचबरोबर संगीत, नाट्य, सिनेमा अशा अनेक कलांचाही त्यांनी उपयोजित मानसशास्त्राच्या अंगानं अभ्यास केला आहे. या संदर्भातले लिखाण, प्रशिक्षणं, व्याख्यानं असं काम त्या सातत्यानं करत आहेत. पालक-शिक्षक संघाच्या माध्यमातून पालक प्रबोधनाचं कामही अनेक वर्षे Read More

खारीचा वाटा

समीर वसंत कुलकर्णी नासिरा शर्मा प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि आंतराष्ट्रीय ख्यातीच्या पत्रकार नासिरा शर्मा यांच्या मूळ हिंदी कथेचा हा अनुवाद आहे. ही कथा त्यांच्या ‘गुँगा आसमान’ या कथा संग्रहातील आहे. हिंदी, पर्शियन, इंग्रजी आणि पुश्तू अशा विविध भाषांच्या जाणकार असलेल्या Read More

मुळं

प्रमोद मुजुमदार ‘‘इंडिया…..इंडिया….कसा असेल इंडिया?’’ डोळ्यातील अश्रू पुसत गुलशननं आपल्या निग्रो आयाला विचारलं. ‘‘मस्त, खूप छान!’’ निग्रो आयानं गुलशनच्या गालाची पापी घेत म्हटलं. ‘‘मला नको ना तिकडे पाठवूस. मला तुझ्या जवळच राहायचंय. तुझ्यापासून वेगळं नको करूस.’’ आयाच्या छातीवर डोकं ठेवत, Read More

शहाणी आई

डॉ. स्वाती बारपांडे दिवसेंदिवस कणाकणाने मी लहान होतेय, लहान होत जाताना, खरं तर सुजाण होतेय पूर्वी चित्र रंगवताना आभाळ निळे, डोंगर काळे आणि सूर्य डोंगरामागे, आता इवले हिरवे फूल, डोंगरावरची शेंदरी धूळ, आणि सूर्यावरचे मूल, तू काढत असताना, मला पण Read More