कवितावाल्यांची गोष्ट

आशुतोष पोतदार शिक्षण, शाळा आणि शिकणे यामधे कविता लिहिण्याला काही जागा आहे काय? असा प्रश्न विचारला तर उत्तर नकारात्मक येईल. लिहायचीच असेल तर त्यासाठी शाळा कशाला पाहिजे – असे सर्वसाधारण उत्तर येण्याची दाट शक्यता आहे. कुणाला वाटलेच अगदी तर ‘पीटी’ Read More

जुळ्यांचं गुपित

रँडी फित्झेराल्ड, भाषांतर – नीलिमा सहस्रबुद्धे सामानानं खच्चून भरलेल्या चालत्या फिरत्या घरात स्वयंपाकाच्या ओट्याशी चौदा वर्षाचा जॉन अभ्यास करत होता. सकाळ होत आली तरी त्याचा जुळा भाऊ टोनी अजून खुर्चीतच पसरला होता. इतक्यात रस्त्यावरून धमाल करणार्या मुलांचे गाण्याबजावण्याचे आवाज आले. Read More

नमस्कार

शुभा सोहोनी ‘काय ग बाई, त्या नलिनीकाकूंकडे नमस्काराचं फॅड आहे. त्यांच्याकडे कुणीही भेटायला आलं की ती माणसं वाकून त्यांना नमस्कार करत असतात.’ समिधाच्या प्रत्येक शब्दातून नमस्कार करण्याबद्दल हेटाई जाणवत होती. ‘‘अग, असते एकेका घरची तशी पद्धत, नमस्कार करणं ही तशी Read More

बहर – सुरुवात अशी झाली

अरुणा बुरटे गेली सहा वर्षे सामाजिक जाणीवेतून सोलापुरातील ‘दिशा अभ्यास मंडळ’ वेगवेगळे उपक्रम करीत आहे. उदाहरणार्थ, माध्यमजत्रा, ‘स्वयम्’ व ‘वाटेवरती काचा गं…’ या नाटकांचा प्रयोग व विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळा इत्यादी. ‘दिशा’च्या कामातून प्रामुख्याने आम्ही मध्यमवर्गीय व्यावसायिक स्त्रिया तसेच गृहिणी जोडल्या Read More

वेदी – लेखांक – ९

सुषमा दातार ‘‘अंध मुलांना अपायकारक होईल अशी कुठली गोष्ट लोक करत असतील तर ती म्हणजे त्यांना लाडावून ठेवणं.’’ रासमोहनकाका एकदा काकूंना म्हणाले, ‘‘सारखं काहीतरी करत राहणं आणि धडपडीतून शिकणं हे त्यांच्या विकासासाठी आवश्यक आहे. वेदी नशीबवान आहे. तो मुळातच चळवळ्या Read More

कर्ता करविता (पुस्तक परिचय)

शुभदा जोशी सकाळी आठची वेळ, मोठी घाईगडबडीची. ८.३० वाजता स्वयंपाक तयार हवा. दोन्ही कन्यांची शाळेत जायची गडबड, नाष्ट्यात काहीतरी वेगळं चटकदार हवं. शिवाय पौष्टिक काहीतरी. सॅलड, फळं, दूध, खजूर. संध्याकाळी वेळ होत नाही तेव्हा त्या स्वयंपाकाचीही तयारी आत्ताच करून ठेवायला Read More