वाचन …आभासी माध्यमातल

सुषमा दातार दहा वर्षांपूर्वी आमच्या घरात संगणक आला तो इंटरनेट घेऊनच. त्यामुळे माझी आणि मुलांची संगणक/इंटरनेट साक्षरता एकदमच सुरू झाली. बाबा मात्र कामाच्या स्वरूपामुळे साक्षर होताच. आमच्या पुढच्या इयत्ता मात्र वेगवेगळ्या वेगानं पार होऊ लागल्या. बर्यापैकी वाचन-लेखन करणारी मी टाईपरायटरच्या Read More

वाचनात काय आहे?

संजय आवटे श्री. आवटे दैनिक लोकसत्ताचे (पुणे) सहसंपादक आहेत. जागतिक राजकारण आणि अणुकरार हे त्यांचे अभ्यासाचे आणि विशेष आवडीचे विषय आहेत. आपल्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शैलीत पत्रकारी फटके लगावत सर्वच क्षेत्रात त्यांच्या लेखणीचा आणि वाणीचा संचार चालू असतो. वाचनामुळं माणूस सुसंस्कृत Read More

ग्रंथलेण्यातून स्फुरलेले नक्षीकाम

शुभदा कुलकर्णी संगीत आणि वाचन या दोन्ही विषयांवर बेहद्द प्रेम करणार्या शुभदा कुलकर्णी त्यांच्या कामात, अभ्यासात आणि जगण्यातही या दोहोंचा मेळ घालतात. वाचनाचा छंद असणे केव्हाही चांगलेच.’ ‘पुस्तके आपले चांगले मित्र होऊ शकतात’ इत्यादी विचार मला वाटते आपल्या सर्वांना मान्य Read More

लायब्ररीत बदल

गणेश विसपुते आधीही इथं बदल झालेयत म्हणजे शेल्फं आणि रॅक्सची वेगळी मांडणी केली जायची पुस्तकं विषयवार इकडून तिकडं हलवली जायची इश्यू आणि डिपॉझिट काऊंटरच्या दिशा बदलल्या जायच्या आणि काही दिवसांनंतरचा असा बदल चांगला वाटायचा पण यावेळच्या पुनर्व्यवस्थेचे परिणाम काही वेगळेच Read More

संवादकीय – ऑगस्ट २००८

शांतता-दिनाच्या निमित्तानं… दरवर्षी सहा ऑगस्ट हा दिवस हिरोशिमा दिन किंवा शांतता दिन म्हणून साजरा होतो. शांतता-सहिष्णुताविषयक काही नैमित्तिक उपक्रम घेतले जातात, काही नित्य चालणार्या उपक्रमांचीही सुरुवात होते किंवा चाललेल्या कामांना उजळा मिळतो. तरीही रोज वर्तमानपत्र उघडल्यावर किंवा घराबाहेरच्या जगात पाऊल Read More

वेद्रान स्मायलोविच

रॉबर्ट फलगम २०५० साल आहे. पूर्व युरोपातलं एक मोठंसं शहर – माणसांच्या उपद्व्यापांमुळं होणारी अगणित स्थित्यंतरं सहन करूनही आपलं अस्तित्व टिकवलेलं. शहराच्या मध्यावरच्या मोकळ्याशा चौकात एक अजब असं नागरी स्मारक आहे. एक ब्रॉंझचा पुतळा. सैनिक नाही की राजकीय पुढारीही नाही. Read More