हॅनाची सूटकेस पुस्तकाबद्दल

वंदना कुलकर्णी हॅनाची सूटकेस’ ही आहे एक सत्यकथा. हॅनाच्या सूटकेसच्या निमित्तानं घेतलेल्या शोधाची. हा शोध आहे शाश्वत शांतीचा, सहिष्णुतेसाठीचा. आणि हॅनाची सूटकेस सांगते आहे कहाणी एका भीषण कौर्याची, हिंसेची, असहिष्णुतेच्या कडेलोटाची. या दोन्ही गोष्टी लेखिका कॅरन लीवाईन आपल्याला सांगते आहे. Read More

वेदी लेखांक – १४

सुषमा दातार काही बैठे खेळ शिकवल्यापासून आमच्या वसतिगृहातलं वातावरण बदलूनच गेलं. मी शाळेत परत आलो त्याच दिवशी देवजी मला म्हणाला ‘‘चल तुला पत्ते खेळायला शिकवतो.’’ ‘‘पत्ते? कसले पत्ते?’’ ‘‘खेळायचे पत्ते.’’ मला आश्चर्यच वाटलं. मला वाटायचं फक्त मोठ्या माणसांनाच, तेसुद्धा डोळस Read More

आई मी हॅना वाचू?

सुजाता हॅनाची सूटकेस’ वाचत होते. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचा हॅनाचा फोटो पाहून माझ्या आठ वर्षाच्या मुलीनं सलोनीनं ते चाळायला घेतलं. एक दोन पानं वाचली आणि म्हणाली, ‘‘आई, खूप छान आहे ग पुस्तक. तुझं झालं की मला दे, मला पण वाचावंसं वाटतंय.’’ Read More

संवादकीय – ऑगस्ट २००८

शांतता-दिनाच्या निमित्तानं… दरवर्षी सहा ऑगस्ट हा दिवस हिरोशिमा दिन किंवा शांतता दिन म्हणून साजरा होतो. शांतता-सहिष्णुताविषयक काही नैमित्तिक उपक्रम घेतले जातात, काही नित्य चालणार्या उपक्रमांचीही सुरुवात होते किंवा चाललेल्या कामांना उजळा मिळतो. तरीही रोज वर्तमानपत्र उघडल्यावर किंवा घराबाहेरच्या जगात पाऊल Read More

वेद्रान स्मायलोविच

रॉबर्ट फलगम २०५० साल आहे. पूर्व युरोपातलं एक मोठंसं शहर – माणसांच्या उपद्व्यापांमुळं होणारी अगणित स्थित्यंतरं सहन करूनही आपलं अस्तित्व टिकवलेलं. शहराच्या मध्यावरच्या मोकळ्याशा चौकात एक अजब असं नागरी स्मारक आहे. एक ब्रॉंझचा पुतळा. सैनिक नाही की राजकीय पुढारीही नाही. Read More

सर्जक – कृतिशील जीवन

देवी प्रसाद ‘आर्ट: द बेसिस ऑफ एज्युकेशन’ मध्ये देवी प्रसाद सांगताहेत – र्बर्ट रीड आपल्याला ठासून सांगतो ‘‘आपण कलेनं प्रभावित होत असू तर आपल्याला कला जगता आली पाहिजे. चित्रांकडे नुसतं पाहण्यापेक्षा चित्रं काढली पाहिजेत. संगीत सभांना नुसतं जाण्यापेक्षा स्वत: वाद्य Read More