संवादकीय – जून२००३
शिवाजीकागणीकरवत्यांच्याकार्यकर्त्यांशीगप्पाचालूहोत्या. विषयहोता ‘कार्यकर्ता’कसाअसावा? बसवंतकोल्हेम्हणाले, ‘‘कार्यकर्त्यालाखूपजबाबदारीनंवागणंभागअसतं. एकआदर्शम्हणूनत्याच्याकडेपाहिलंगेल्यानं, त्याच्याचुकांमुळेहोणारंनुकसानहीफारमोठंअसतं. विशेषत:स्वत:च्यामुलांनावाढवतानात्यालाफारसावधरहायलालागतं. ज्यामूल्यांसाठीतोसंघर्षकरतअसतो, धडपडतअसतोतीमूल्यं, माणूसपणमुलांमधेहीउतरतेआहेनाह्याकडेसततलक्षहवं.’’ कुणीतरीत्यांनाविचारलं, ‘‘पणमुलांचेनैसर्गिकपालकजरीआईवडीलअसलेतरी, समाजातवावरताना – मित्र, नातेवाईक, शिक्षकअसेअनेकजणत्याचेपालकअसतात. तेसर्वांकडूनचशिकतअसतं. मगत्यानंचांगलंमाणूसबनणंहीफक्तआईवडिलांचीचजबाबदारीकशी?’’ यालाउत्तरदेतानाबसवंतनीअतिशयमार्मिकमुद्दापुढेकेला – ‘‘आणिआपल्यामुलांच्यासभोवतालचीमाणसं, समाजचांगलाअसावा, अधिकमानवी, सुसंस्कृतअसावाहीजबाबदारीकोणाची? त्यातूनआपल्यालाअंगकाढूनघेतायेईलका?’’ हाविचारसमोरठेवलातरदिसेलकीकेवळआपल्याएकदोनमुलांचंपालकत्वमाणसालाखर्याअर्थानंनिभावताचयेणारनाही. समाजाच्याविकासाचीजबाबदारीघ्यावीचलागेल. परिस्थितीतनंमागेराहिलेल्यांना, मदतीचीगरजअसलेल्यांनासोबतीलाघेऊनचमार्गकाढावालागेल. समाजअधिकचांगला, सुसंस्कृत, सक्षमबनण्याचीजबाबदारीप्रत्येकाचीचआहे. ह्यामुद्याकडेआणखीहीएकादृष्टीनंबघतायेईल. आजवरआपणमिळवलेलंधन, ज्ञान, क्षमता, कौशल्य, हीकेवळआपलीपुंजीनसते. Read More