आगरकरांचा स्त्री विषयक विचार
विद्या बाळ श्री. गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारांचं जबरदस्त आकर्षण आपल्या मनामधे आहे, ते अनेक कारणांनी. ज्ञान संपादनाची अभूतपूर्व ओढ, त्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चिकाटीनं घेतलेली मेहनत, प्रचलित समाजव्यवस्थेमधे विवेकपूर्ण सुधारणा सुचवणारे स्वत:चे असे स्वतंत्र विचार, लोकांपर्यंत ते पोहोचावेत यासाठी Read More