इनडिफरन्स !

शुभदा जोशी कुठल्याही कामातला आनंदाचा भाग म्हणजे त्या कामाशी, संबंधित व्यक्तींशी जोडलं जाणं. काही देऊ आणि घेऊ शकणं. शिक्षकाचं काम तर मुलांबरोबरचं. आपण काय म्हणतोय, शिकवतोय ते समोरच्यापर्यंत पोचलंय का ह्याची ताबडतोब पावती मिळते ती मुलांच्या डोळ्यांतल्या चमकेतून, आनंदातून. मात्र Read More

भय इथले संपून जावे

उमाकांत रा. कामत भीती ही पूर्णतया नैसर्गिक भावना असल्यामुळे तिचे समूळ उच्चाटन करणे शक्य नाही. इष्टही नाही. भीतीवर ताबा ठेवून परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मन सावधान, सतर्क व सजग ठेवणे हाच भय संपविण्याचा म्हणजे ‘निर्भय’ होण्याचा उत्तम उपाय आहे. स्वतःच्या आंतरिक Read More

शिक्षक एक माणूसही !

प्रिया बारभाई प्रत्येक शिक्षक हा सर्वात आधी एक ‘माणूस’ आहे. त्याची संस्कृती, भाषा, जीवनशैली, या सगळ्यांचा पगडा त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीवर दिसून येतो. शिक्षणपद्धतीनं, संस्थेनं, अभ्यासक्रमानं आणि त्या जोडीला पालक-विद्यार्थ्यांनी लादलेल्या सूक्ष्म व नको तेवढ्या अपेक्षा पूर्ण करताना शिक्षक आणि विद्यार्थी Read More

संवादकीय – जून २००८

संवादकीय मूल वाढवणं म्हणजे नेमकं काय, ह्याबद्दल आजवर अनेक कल्पना, उपमा मांडलेल्या आहेत. मातीच्या गोळ्याला आकार देण्यापासून ते उत्कट जीवनेच्छेच्या स्रोताला उलगडण्यासाठी, भरारण्यासाठी अवकाश देण्यापर्यंत. त्यातलीच पण बालकारणींमध्ये लोकप्रिय असलेली एक.. मूल हे एक रोप असतं आणि आपण माळी. आपण Read More

पुन्हा नमस्कार

प्रतिभा बापट मार्च २००८ च्या पालकनीतीमधला ‘नमस्कार’ हा शुभा सोहोनी यांचा लेख आज खास वेळ काढून वाचला. कारण मी लहानपणी शुभंकरोती म्हणून झाल्यावर आनंदानं घरातल्या वयानं मोठ्या माणसांना नमस्कार करायची. पण मला आठवतं त्याप्रमाणे मला जरा-जरा कळायला लागल्यापासून नमस्कार करण्यातली Read More

बहर – संवादपूर्व समज

अरुणा बुरटे मुलींना व मुलांना अनेक विषयांची माहिती असते. त्यांना स्वत:ची मते असतात. गाठीस अनेक अनुभव असतात. त्यातून त्यांची समज तयार होत असते. आम्ही ज्यांच्याशी संवाद साधू पाहत होतो त्यांचा पट आमच्या नजरेसमोर यावा, त्यांची या पाठ्यक्रमाबाबतची पार्श्वभूमी समजावी आणि Read More