संवादकीय – मे २००८

संवादकीय देशातल्या प्रत्येक बालकाला शिक्षण मिळायला हवं. तो त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे, असं आपल्या सरकारला वाटतं. ह्याबद्दल सर्व सरकारी यंत्रणेचे आपण आभारी आहोत. अडचण एवढीच की हेतू आणि कार्यवाही ह्यात जुळणी होत नाही आहे. शिक्षण मिळण्यासाठी प्रत्येक बालकाला शाळेत जाता Read More

हिवाळी ओक !

प्रीती केतकर रात्रभर तुफान बर्फवृष्टी झाली होती. त्यामुळे उव्हारोव्हकाकडून शाळेकडे जाणारी वाट अगदी जेमतेमच दिसत होती. शाळेतली एक शिक्षिका पाय घसरू नये, बर्फात फसू नये म्हणून अगदी काळजीपूर्वक चालत होती. शाळा गावापासून जेमतेम अर्धा मैल लांब होती. तिनं एक आखूड Read More

‘शाळा’ पास की नापास (पुस्तक परिचय)

प्रीती केतकर शाळा आपल्या मुलाचं मूल्यमापन कसं करते, ‘सिस्टिम’ त्याला सामावून घेत्येय की नाही, तो पास होतोय की नाही. हीच काळजी मोठ्यांना सर्वसाधारणपणे असते. पण मुलाला त्याची शाळा कशी वाटते. तो शाळेला पास करेल की नापास हे त्याला सहसा कधीच Read More

मीरा कहे…

डॉ. मीरा सद्गोपाल माझ्या मागच्या अंकातल्या लेखात मी तीव्र (अप) आणि मंद (डाऊन) अवस्थांमध्ये होणार्या मानसिक हिंदोलनांशी कसा दीर्घ संघर्ष करावा लागला ह्याबद्दल बोलले होते. त्याचा मी येथे परत एकदा आढावा घेते. मला खरा त्रास सहन करावा लागला तो दरसाल Read More

बहर – अबबऽऽ केवढे हे भांडार !

अरुणा बुरटे दोन महिन्यांच्या तयारीनंतर वर्गातील पहिला दिवस उजाडला.उत्सुक नजरांची थेट भेट झाली.पाठ्यक्रमाच्या चौकटीत खिडक्या व झरोके कसे,किती,कोठे व कधी तयार करता येतील यावर विचार करून पहिल्या दिवसाची आखणी केली होती. ‘बहर’ या संकल्पनेतील सुप्त शक्यता उलगडत न्यायच्या होत्या.सुरुवातीला मुलींनी Read More

कवितावाल्यांची गोष्ट

आशुतोष पोतदार शिक्षण, शाळा आणि शिकणे यामधे कविता लिहिण्याला काही जागा आहे काय? असा प्रश्न विचारला तर उत्तर नकारात्मक येईल. लिहायचीच असेल तर त्यासाठी शाळा कशाला पाहिजे – असे सर्वसाधारण उत्तर येण्याची दाट शक्यता आहे. कुणाला वाटलेच अगदी तर ‘पीटी’ Read More