प्रतिसाद- एप्रिल २००३
जानेवारीच्या संवादकीयमध्ये आपण आधी राजकारण्यांवर दुगाण्या झाडून नंतर ‘पालकनीती हे राजकारणाचे नव्हे, बालकारणाचे माध्यम आहे’ अशी वर सारवासारव केलेली आहे. तेव्हा आपल्या विधानाप्रमाणेच ‘माणसाचं आयुष्य’ इथपासून तो ‘ती पुन: का दोहरावी?’ इथपर्यतचा परिच्छेद ही एक अनावश्यक बाष्कळ बडबड आहे. पण Read More