मूल्यशिक्षण– लेखांक १

सुमन ओक ‘माणसाच्या वागणुकीमधे सर्वत्र मूल्यांचा र्‍हास होत आहे’ असं अनेकदा ऐकायला मिळतं. आपणही बोलतो. त्यामुळेही असेल कदाचित पण प्रत्यक्षात मूल्य, संस्कार, माणूसपण, सुजाण नागरिक, आदर्शवाद असे विषय नि त्या अनुषंगानं येणारे स्वातंत्र्य, समता, न्याय, धर्मनिरपेक्षता असे शब्द जेव्हा मनात Read More

अस्तित्व

अनुताई भागवत अनेकदा प्रश्न पडतो. स्त्रीच्या अस्तित्वाचे स्वरूप तरी काय आहे? त्याचा मागोवा घेण्याचा छंदच लागला. स्त्री व पुरुष, कायम एकत्वाचा ध्यास घेतलेले दोन घटक, तरीही स्वतंत्र. स्वतंत्रपणे आपले हक्क, अपेक्षा, अधिकार, दर्जा, स्वरूप, व्यक्तित्व जोपासताना – त्यातून अनेक प्रश्न Read More

संवादकीय – मार्च 2003

ही महिन्यांपूर्वी वृत्तपत्रात वाचलेली एक बातमी मनात घर करून राहिली आहे. पुण्यातल्या सेंट हेलेनाजमधे बालवर्गात शिकणारी एक छोटीशी, 3॥ वर्षांची मुलगी. रोज शाळेत घेऊन जाणार्‍या मेटॅडोरच्या डायव्हरनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. एवढ्या लहान पिाला अशा घृणास्पद प्रसंगाला सामोरं जावं Read More

प्रतिसाद– मार्च २००३

जानेवारीचं संवादकीय खूप आवडलं. खरंच गिजुभाईंचं प्रत्येक वाक्य किती मोलाचं आहे. या अंकातील, चांगले प्रश्न कसे विचारावेत?, इथे काय आहे मुलांसाठी?, काही चुन्यागिन्या मुलाखती आणि मुलांची भाषा आणि शिक्षक हे सर्वच लेख आवडले. ‘संवादाच्या वाटे…’ वाचताना प्रायोगिक शाळांतला आणि जि. Read More

संवादकीय – मार्च 2003

ही महिन्यांपूर्वी वृत्तपत्रात वाचलेली एक बातमी मनात घर करून राहिली आहे. पुण्यातल्या सेंट हेलेनाजमधे बालवर्गात शिकणारी एक छोटीशी, 3॥ वर्षांची मुलगी. रोज शाळेत घेऊन जाणार्‍या मेटॅडोरच्या डायव्हरनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. एवढ्या लहान पिाला अशा घृणास्पद प्रसंगाला सामोरं जावं Read More

मुलांची भाषा आणि शिक्षक – लेखांक – १३

लेखक – कृष्णकुमार अनुवाद – वर्षा सहस्रबुद्धे वर्गातल्या जीवनावर पाठ्यपुस्तकांचाच पगडा असेल, शिक्षक पाठ्यपुस्तकांखेरीज काहीच वापरत नसेल तर ती चिंतेची बाब आहे. या पुस्तकात सुचवलेल्या गोष्टी, या पुस्तकातील दृष्टिकोन पाठ्यपुस्तकाच्या हातात हात घालू शकतील असे आहेत. येथे सुचवलेल्या गोष्टी पाठ्यपुस्तकावर Read More