शिक्षणाचे माध्यम : साहित्यादि कला

शिक्षणाचे एक माध्यम : कला या विषयावर डॉ. केळकर यांनी दिलेल्या व्याख्यानातील सुरवातीचा भाग याच अंकात पान 8 वर शिक्षणाची तरतूद आणि माध्यम या उतार्‍यात आलेला आहे. त्यानंतरचा भाग आपण या लेखात वाचणार आहात. ललितकला हेहि एक शिक्षणाचे माध्यम होऊ Read More

भाषेबरोबर शिकायची कलावती वाणी

जीवनप्रसंग, परिस्थिती, प्रसंग समजावून घेण्याची गोष्ट असो किंवा हाताळण्याची गोष्ट असो… थोडक्यात सांगायचे, तर परिसराचे आकलन आणि अभिभावन हा व्यवहार साधताना… भाषाव्यवस्था आणि भाषाप्रयोग यांचा हा व्यवहारसापेक्ष कार्यभाग महत्त्वाचा असतो. माणसाच्या प्रगत अवस्थेत भाषेचे कार्य नेहमीच व्यवहारसापेक्ष रहात नाही. कधी Read More

शिक्षणाचा आशय – काव्यकला

एक शिक्षिका वर्गात कविता शिकवत नसत. ‘‘तुम्ही आपापले पुस्तक उघडून ती कविता वाचा, पुन्हा वाचा, वाचत रहा म्हणजे तुम्हाला समजेल’’ म्हणत. त्यांना जाऊन विचारले, ‘‘तुम्हाला कविता आवडत नाहीत का?‘‘ ‘‘आवडतात ना, फारफार आवडतात’’. ‘‘मग तुम्ही शिकवत का नाही?’’ ‘‘कविता ही Read More

पाहुणे आले आणि घरचे झाले

भाषांकडे जिज्ञासू वृत्तीनं आपण बघू लागलो की त्यांतल्या गंमतीजमतींकडे लक्ष जाऊ लागते, त्या वेधक वाटू लागतात. पाहुणा आला, तर तो घरचा होईल, की नाही, हे पाव्हण्यापाव्हण्यावर अवलंबून असतं… एखादा संकोची पाहुणा शेवटपर्यंत नवाच राहतो, नवा-जुना सुद्धा होत नाही, जुना व्हायचं Read More

भाषेशी खेळणे

लहान मुलाला आपल्या स्नायूंवर हळूहळू ताबा मिळतो आणि त्या आनंदात ते आपले अवयव तर्‍हेतर्‍हेने हलवून बघत असते. ह्या अवयवांत बोलण्याचे अवयवही येतात. त्यांच्या साहाय्याने ते तर्‍हेतर्‍हेचे आवाजही तोंडाने काढून बघत असते. एक दिवस त्याला या आवाजांचा उपयोग करून घ्यायचे जमते… Read More

इंग्लिश भाषेचे भारतीय जीवनातले स्थान

आताच ज्यांचा उल्लेख केला त्या तीन पातळ्यांवर आज इंग्लिश भाषा भारतीय जीवनात कोणकोणते कार्य करते? (1) उपयुक्ततेच्या पातळीवर : इंग्लिश भाषा शिकायची ती केवळ एक उपयुक्त संपर्काचे माध्यम म्हणून, तिच्यामधले वाङ्मय शिकायचे ते फार तर या माध्यमाचा सराव व्हावा म्हणून Read More