वायपर
सुजाता लोहकरे नोकरी लागल्याच्या आनंदासोबत मनात मातीच्या गोळ्यांना घडवण्याचं स्वप्नं डाव्या हातात पाठ्यपुस्तकांनी रेखलेलं ज्ञान… आणि कोर्याज मनांच्या फळ्यावर संस्काराच्या आकृत्या काढायला उजव्या हातात खडू… …एवढी शस्त्र घेऊन… जगातल्या सगळ्या वाईटाशी लढायला निघालेते मी… …प्रत्येक वर्गावर रोज पस्तीस मिनिटं…! संस्कारासाठी Read More
