भाषा आणि शिक्षण
भाषा आणि शिक्षण ह्या विषयाचा चार वेगळ्या अंगांनी विचार करता येईल. एक म्हणजे, शिक्षण भाषेमधून घेतले जाते हा. भारदस्त भाषेत सांगायचे तर ‘भाषा शिक्षणाचे माध्यम असते.’ दोन, स्वभाषा शिकवण्याबद्दलचा विचार. तीन, परभाषा शिकवण्याचा विचार, आणि चार, विविध भाषांचे ज्ञान मिळवणे Read More