प्रतिसाद- जुलै २००३

‘तुमचामुलगाजराजास्तचसंवेदनशीलआहे!’

विनूनुकताचपाचवीतगेलाहोतातेव्हाएकेदिवशीडबडबल्याडोळ्यांनीघरीआला. ‘‘कायझाले?’’ ‘‘आजआमचेहेडमास्तरआमच्यावर्गातआलेहोते. तेम्हणाले, ‘‘सगळ्यागावामधलीडुकरंआणूनजमाकेलीआहेतइथं.’’ ‘‘मगजरआम्हीडुकरंचआहोततरकशालाशिकविताततेआम्हाला? मास्तरहीटाकूनबोलतात, कानपिरगाळतात; चपराशीहीसंधीसापडलीकीठेवूनदेतात. इतकेनालायकआहोतआम्ही?’’

विनूचीतक्रारआम्हीहेडमास्तरांपर्यंतपोचवलीतेव्हातेउद्गारले, ‘‘तुमचामुलगाजास्तचसंवेदनशीलआहे!’’

पेशानेशेतकरीअसलेलेहेहेडमास्तरजेव्हाबाजारातबैलघ्यायलाजातात, तेव्हात्याच्यापाठीवरथापमारूनबघतात, त्याचीत्वचाथरथरतेकीनाहीते. नाहीथरथरलीतरत्यालामद्दडठरवूननापासकरतात. पणपोरालात्यांचेवाग्बाणलागले, तरमात्रअतिसंवेदनशीलठरवूनमोकळेहोतात.

(करुणाफुटाणे, मिळूनसार्‍याजणी, जुलै, 03 मधूनसाभार)