मला असे वाटतं…

मा.देवदत्त दाभोळकर, ‘‘पालकनीती’’च्या नोव्हेंबर 1999 च्या अंकातला ‘‘शिक्षण आगामी शतक आणि पालकनीती’’ हा आपला लेख वाचण्यात आल्यावरून त्या संदर्भात आपणास हे पत्र लिहित आहे. माझा स्वतःचा प्रत्यक्ष शिक्षक म्हणून काम करण्याचा अथवा कुठल्याही शिक्षणसंस्थेचे व्यवस्थापन करण्याच्या कामाचा आतापर्यंत संबंध आलेला Read More

दुष्काळात तेरावा महिना…

महाराष्ट्र सरकारने ‘पहिलीपासून इंग्रजी शिक्षण सक्तीचे’ केल्याच्या घोषणेचे अनेकांकडून स्वागत होताना दिसत आहे. गेल्या महिन्याभरात यासंदर्भात काही प्रमाणात साधक-बाधक चर्चाही प्रसारमाध्यमांनी घडवून आणल्या. अनेकदा वादाच्या कुठल्यातरी एका बाजूला बळकटी येण्यासाठी, निरनिराळ्या अभ्यासांतील निष्कर्षांचा वापर अशा चर्चांमधून केला जातो. पंरतु या Read More

बौद्ध शिक्षणपद्धती…..

अरविंद वैद्य मागील लेखाचा शेवट करताना पुढील लेख बौद्ध शिक्षणपद्धतीवर असेल असे मी सुचविले होते आणि त्या पद्धतीला ‘वैदिक शिक्षणपद्धतीशी समांतर’ असे विशेषणही लावले होते. समांतर म्हणजे अंतर ठेवून पण त्याच दिशेने जाणारी असा होतो. यज्ञाचे स्तोम माजून वैदिक संस्कृतीत Read More

इंग्रजी कोणत्या वयापासून

1. जैविक-तंत्रशास्त्राच्या अभ्यासानुसार बालवयातच भाषा शिकण्याची क्षमता सर्वांत जास्त असते. वय वाढतं तशी ही क्षमता कमी कमी होत जाते, आणि प्रौढवयात तर ती जवळजवळ संपतेच. या दृष्टीने 10 वर्षांच्या आधीचा काळ हा भाषा-शिक्षणाच्या दृष्टीनं सर्वात योग्य आहे, त्यामुळे प्राथमिक शिक्षणातच Read More

प्रयोग

गीता महाशब्दे चवीचं विज्ञानाचं नवीन पुस्तक.           ‘सजीवांची लक्षणे’ हा त्यातला पहिला धडा शिकवताना आलेला एक अनुभव आणि त्या निमित्तानं मनात आलेलं थोडंसं… ‘कृती: एका परिक्षानलिकेत नव्याने तयार केलेली चुन्याची निवळी घ्या.’ चुन्याची निवळी कशी तयार करायची हे कुठेच दिलेलं नाही. Read More

वैदिक शिक्षण पद्धती…..- अरविंद वैद्य

इतिहास शिक्षणाचा …. द ह्या शब्दाबरोबरच आणखी दोन शब्द  येतात ते म्हणजे ब्रह्मन् आणि यज्ञ. आर्यांच्या इतिहासाचे ठळक दोन भाग पडतात. एक आर्य सप्तसिंधू प्रदेशात स्थायिक होईपर्यंतचा-आर्य भटक्या टोळ्यांचा काळ आणि दुसरा एका जागी टोळ्या स्थिर झाल्यावर, शेती सुरू झाल्यानंतरचा Read More